Advertisement Advertisement

buldhana

साखरखेर्ड्यात ३० वर्षीय मोटारसायकल मॅकनिकची आत्महत्या; परिसरात खळबळ…

साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज):साखरखेर्डा येथील महात्मा ज्योतिबा फुले नगरात राहणाऱ्या ३० वर्षीय मोटारसायकल मॅकनिक युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवार, २४ डिसेंबर ...

नऊ वर्षांच्या मुलाच्या कारणावरून वाद; मनुबाई येथे महिलेला मारहाण, पाच जणांविरुद्ध गुन्हा…

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखली तालुक्यातील मनुबाई गावात कौटुंबिक वादातून एका २४ वर्षीय महिलेला मारहाण करून शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची घटना २० ते ...

शेतात विहीर असताना; शेतातली विहीर कागदावरून गायब…! तलाठ्याच्या नोंदीमुळे शेतकरी हैराण…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) :चिखली तालुक्यातील मेरा बुद्रूक शिवारात शेतात खोदलेली विहीर कागदोपत्री चक्क गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सातबारा उताऱ्यावरून तलाठ्याने ...

सासरच्या छळाला कंटाळून गरोदर विवाहितेची विहिरीत उडी; पतीसह सासू-सासरे अटकेत…

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): मेहकर तालुक्यातील जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीतील आदिवासी बहुल माळेगाव येथे मंगळवारी सकाळी हृदयद्रावक घटना घडली. सासरच्या जाचाला कंटाळून 21 वर्षीय ...

धनुष्यबान सुटला.. घड्याळ थांबलं, तुतारी आडवी आली… 21 वर्षाच्या तरुण पोरांनी सत्ता उलथवली….”

सिंदखेडराजा :(बुलडाणा कव्हरेज न्युज)नगरपालिका निवडणुकीत सिंदखेडराजात राजकारणाचा पूर्ण खेळ उलटला. २० प्रभागांपैकी तुतारी ८ ठिकाणी वाजली, घड्याळ ६ ठिकाणी चालले, बाण धनुष्यातून सुटले पण ...

भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला ठोकर; परीक्षेला निघालेली तरुणी जागीच ठार…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):खामगाव–विहिगाव मार्गावर किन्ही महादेवजवळ आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवर बसलेली १९ वर्षीय विद्यार्थिनी ठार झाली. भरधाव ट्रॅक्टरने समोरून येणाऱ्या दुचाकीला ...

अंढेरा फाट्यावर माल वाहक ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी….

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) मलकापूर–सोलापूर महामार्गावर अंढेरा फाट्याजवळ असलेल्या धोकादायक वळणावर मालवाहू ट्रक उलटून भीषण अपघात झाला. हा अपघात शनिवार, २० डिसेंबर रोजी सकाळी ...

मोटारची वायर कापली अन् शेतात रणकंदन! सीसीटीव्ही बसवतानाच महिलेवर हल्ला….

रायपुर (बुलडाणा कव्हरेज न्युज):वाघापूर शिवारातील शेतात मोटारची वायर कापण्याच्या जुन्या वादातून शेजारील शेतकऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना २१ डिसेंबर रोजी दुपारी उघडकीस आली. या ...

चिखली नगराची विकासाला साथ, ‘विजयाच्या शिल्पकार’ आ.सौ. श्वेता महाले…! राहुल बोंद्रे यांचे नकारात्मक राजकारण संपले…?

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)महाराष्ट्रातील नगरपरिषद निवडणुकांचा निकाल जाहीर होताच चिखली शहराने विकासाच्या बाजूने ठाम आणि स्पष्ट कौल दिला आहे. चिखली नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी पंडितराव ...

जानकीदेवी विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे कोनड येथे भव्य उद्घाटन…

देऊळगाव घुबे (बुलडाणा कव्हरेज न्युज) भारत शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित जानकीदेवी विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे भव्य उद्घाटन दत्तक गाव कोनड खुर्द येथे ...

WhatsApp Join Group!