buldana breaking
BREAKING: पंढरपूरहून परतणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात; 15 वारकरी जखमी! चिखली- मेहकर फाटा रोड वर वरील घटना…!
चिखली (उद्धव पाटील- बुलडाणा कव्हरेज न्यूज): आषाढी एकादशीला पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेऊन खामगावकडे परतणाऱ्या एसटी बसचा सोमवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. ही घटना ...
बीड बायपास वर अंबिका लॉजवर सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; चार युवती त्या ठिकाणी करत होत्या बंद खोलीत….! लॉज मध्ये आल्यावर करत होत्या इशारा…
छत्रपती संभाजीनगर (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क): चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झाल्टा फाटा परिसरातील अंबिका लॉजवर चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा ग्रामीण पोलिसांनी ४ जुलै रोजी रात्री छापा ...
कर्तव्यदक्ष वायरमन भूषण पन्हाळे यांचा निरोप समारंभ अंढेरा गावात उत्साहात…
अंढेरा (नंदकिशोर देशमुख- बुलडाणा कव्हरेज न्युज): महावितरण विभागात कार्यरत असलेले कर्तव्यनिष्ठ आणि मनमिळावू वायरमन भूषण पन्हाळे यांची बदली देऊळगाव राजा येथे झाली आहे. त्यांच्या ...
किनगाव राजा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला; ओळख पटवण्यासाठी नागरिकांना पोलिसांचे आवाहन…
अंढेरा (नंदकिशोर देशमु- बुलडाणा कव्हरेज न्युज): किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्याची घटना घडली असून, या प्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मिक ...
“फक्त फोटो काढण्यासाठी बांधावर येऊ नका,मुंबईत तळ ठोका व नुकसान भरपाई घेऊनच या!” शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची नाव न घेता मंत्री ना.प्रतापराव जाधवांवर सडकून टीका..
लोणार (बुलडाणा कव्हरेज न्यूज): मेहकर, लोणार आणि सिंदखेडराजा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सत्ताधाऱ्यांवर विशेषतः ...
अतिवृष्टी शेतकऱ्यांच्या बांधावर आज केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव; मेहकर – लोणार तालुक्यातील या गावात जाणार…!
मेहकर (बुलढाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा जिल्ह्यात २६ जून रोजी लोणार आणि मेहकर तालुक्यात ढगफुटीसदृश पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी शेतजमिनी खरडून ...
संडासला गेला अन् परतलाच नाही…! पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला…
बिबी (बुलडाणा कव्हरेज न्यूज): मेहकर-लोणार तालुक्यात कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या संततधार पावसामुळे नाले ओसंडून वाहत आहेत. अशात लोणार तालुक्यातील महार चिकणा फाट्याजवळ ...
शेतात काम करत असलेल्या महिलेला मागुन येऊन मारली मिठी; लोणी खुर्द येथील घटना…
वैजापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) – वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे शेतात काम करत असलेल्या एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी ...