आई आणि मुलगी
सोनाळ्यातून माय-लेकीचा पत्ता नाही; बँकेत जाते म्हणत निघाल्या, तीन दिवस झाले तरी ठावठिकाणा नाही….!
By Admin
—
संग्रामपूर(बुलडाणा कव्हरेज न्युज): सोनाळा गावात एक माय आणि तिची लहानगी लेकरू बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून दोघींचा काहीच मागमूस ...












