Advertisement Advertisement

आमदार

समृद्धी महामार्गावरील कृषी समृद्धी केंद्रांसाठी निर्णय घ्या : आमदार मनोज कायंदे यांची मुख्यमंत्र्यांकडे बैठक मागणी…..

सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग परिसरात प्रस्तावित कृषी समृद्धी केंद्रांच्या मुद्द्यावर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. शेतकऱ्यांच्या तीन ...

ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच-सदस्यांनाच प्रशासकपद द्यावे – आ. श्वेता ताई महाले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी…..

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या कामकाजासाठी विद्यमान सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचाच पदभार ‘प्रशासक’ म्हणून कायम ठेवण्यात यावा, अशी मागणी चिखली ...

प्रोसेसिंग प्रकल्पाविरोधातील आमरण उपोषण तिसऱ्या दिवशी सुटले….

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):तालुक्यातील जांभोरा येथे विदर्भ संस्कृती सीड्स अॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या प्रस्तावित प्रोसेसिंग प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी सुरू केलेले आमरण उपोषण अखेर तिसऱ्या दिवशी ...

आमदार मनोज कायंदे गटाचा पालिकेत दबदबा; ठाकरे सेनेच्या साथीनं विरोधकांना धक्का, सर्व समित्यांवर वर्चस्व…

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):देऊळगाव राजा नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या निवडणुकीत आमदार मनोज कायंदे समर्थित गटाने जोरदार मुसंडी मारत विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. ...

चिखली नगराची विकासाला साथ, ‘विजयाच्या शिल्पकार’ आ.सौ. श्वेता महाले…! राहुल बोंद्रे यांचे नकारात्मक राजकारण संपले…?

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)महाराष्ट्रातील नगरपरिषद निवडणुकांचा निकाल जाहीर होताच चिखली शहराने विकासाच्या बाजूने ठाम आणि स्पष्ट कौल दिला आहे. चिखली नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी पंडितराव ...

WhatsApp Join Group!