प्री-वेडिंग शूट साठी ब्युटीपार्लर वाल्या महिलेला कारमध्ये सोबत घेतलं, आधी तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला अन् नंतर ओठांचे……बुलढाणाच्या राजुचा कारनामा..!

साखरखेर्डा (सचिन खंडारे- बुलडाणा लाइव्ह कव्हरेज): प्री-वेडिंग साठी ब्युटी पार्लर वाल्या महिलेला सोबत घेऊन गेला अन् हिवरा आश्रम जवळ मेहकर रोडवर कार मध्ये तिच्या तोंडावर स्प्रे मारून तिचाच विनयभंग केल्याची धक्कादायक घटना साखरखेर्डा पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. एका महिलेचा दुकान वर व्यवसाय ब्युटी पार्लर ह्या १५ मे रोजी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान राजू पांचाळ,सविता पांचाळ यासह इतर दोन अनोळखी मुली जिल्ह्यातील बुलढाणा यांच्यासोबत हिवरा आश्रम येथे प्री-वेडिंग फोटोशूट साठी गेल्या होत्या.

यावेळी त्या महिलेला म्हणाल्या की ह्या कार मध्ये बसलेल्या असताना राजू पांचाळ हा तिथे येवून सौ माधवी यांना म्हणाला तू आमची मदत का करत नाही ? आमची यअट का मान्य करत नाही? असे म्हणून तिच्या च्या चेहऱ्यावर कसलातरी स्प्रे मारला त्यामुळे माधवी यांच्या डोळ्याची जळजळ होऊ लागली, तोंडाची आग होऊ लागली होती.

यानंतर राजू पांचाळ यांनी सौ तिच्या यांच्या ओठाचे बळजबरीने चुंबन घेतले, छाती दाबली तू जर कोणाला काही सांगितले तर तुला,तुझ्या परिवाराची वाट लावून टाकेल अशा धमक्या दिल्या आहेत. असे सो तिच्या यांनी 18 मे रोजी साखरखेर्डा पोलीस स्टेशनला दिलेला आपल्या तक्रारीत म्हटले आहे। पुढील तपास पोहेकॉ कडूबा डोईफोडे हे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!