मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना – नोव्हेंबर हप्ता अपडेट

  • नोव्हेंबर महिन्याचा प्रलंबित हप्ता अखेर मंजूर
  • 8 डिसेंबर 2025 रोजी राज्य सरकारने निधी वितरणास मंजुरी
  • हप्ता वितरणासाठी एकूण ₹263 कोटी 45 लाखांचा निधी मंजूर
  • सर्व प्रवर्गांसाठी (सामान्य, SC, ST) निधी मंजूर असून SC प्रवर्गासाठी सामाजिक न्याय विभागाकडून निधी मंजूर
  • लवकरच महिला व बालविकास विभागाकडून हप्ता जमा करण्याची तारीख जाहीर
  • मंजूर निधी DBT द्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा
  • निवडणूक आचारसंहितेमुळे हप्ता विलंबित होता, पण आता वितरण प्रक्रिया सुरु होणार

लाखो बहिणींना दिलासा – नोव्हेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा होणार!

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!