“चिखलीत आज जिकडे तिकडे एकच चर्चा… काशिनाथ बोंद्रे …काशिनाथ बोंद्रे…!”

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली शहरात आज पूर्ण दिवस राजकीय वातावरण तापलेले दिसले. सकाळपासून काशिनाथ बोंद्रे यांनी घर-घर संपर्क मोहिम राबवत संपूर्ण शहरातील सर्व वॉर्डमध्ये जोरदार प्रचार केला. त्यामुळे शहरात एक नवीन उर्जा आणि वातावरण जाणवत होते.डीपी रोडसह अनेक भागांत “काशिनाथ बोंद्रे!” असा आवाज सतत कानावर पडत होता.

जनतेतही त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसल्या…“काशिनाथ अप्पा कामाचा माणूस!”“अप्पा माणसांशी जिव्हाळ्याने वागतात!”“गरजूंना मदत करणारा माणूस अप्पा!” “अप्पा म्हणजे देव माणूसच!”अशा चर्चांनी आज चिखली शहरातील राजकीय वातावरण रंगून गेले होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!