अन्य
“लाडकी बहीण योजनेचा हप्ता अडकलाय; ई-केवायसीच्या घोळानं बुलढाण्यात बहिणींची धावपळ… !”
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ कायमस्वरूपी बंद होणार असल्याच्या अफवांमुळे बुलढाणा जिल्ह्यात एकच संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान झालेल्या ...
“शेलगाव जहागीरचं जलजीवन मिशनचे काम रखडलं अन् ..; विनायक सरनाईकांचा आंदोलनाचा इशारा देताच अखेर ग्रामीण पाणीपुरवठा विभाग ऐक्शन मोडवर……
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील शेलगाव जहागीर येथील जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचं काम तब्बल दोन वर्षांपासून रखडलेलं असून गावकऱ्यांना पाण्यासाठी मोठी ...
कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी शाळांत नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती; शिक्षकांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न ऐरणीवर…..
डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):बालवयातच विद्यार्थ्यांवर सुसंस्कार रुजवून आदर्श समाज घडविण्याचे कार्य शिक्षक करीत असतात. समाजात शिक्षकांना विशेष मान-सन्मान आहे. मात्र शिक्षण विभागाच्या एका आदेशामुळे ...
खामगाव येथे भाव चढताच सोयाबीनची आवक उसळली; खामगावात दुप्पट पोती….!
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):गेल्या आठ दिवसांपासून सोयाबीनच्या दरात हळूहळू वाढ होत असल्याने खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसह खासगी बाजारात सोयाबीनची आवक दुप्पट झाली आहे. ...
चिखली तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींची डिसेंबरअखेर ६८ टक्के करवसुली…! सर्व ग्रामसेवकांच्या कार्याचे कौतुक….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली तालुक्यातील एकूण ९९ ग्रामपंचायतींमध्ये नागरिकांकडून मालमत्ता कर व घरपट्टीपोटी डिसेंबरअखेर सरासरी ६८ टक्के करवसुली करण्यात यश आले आहे. ...





















