आंदोलन
गांगलगाव मध्ये अतिक्रमणांवर प्रशासनाचा करवत! जेसीबीने मुख्य रस्ता केला मोकळा श्वास; पोलिस बंदोबस्तात कारवाई…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गांगलगाव येथे गेल्या दोन दिवसांपासून ग्रामपंचायतीतर्फे मुख्य रस्त्यावर झालेली अतिक्रमणे जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आली. पोलिस बंदोबस्तात पार ...
करो किंवा मरो! शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू, रविकांत तुपकर आक्रमक..! महाएल्गार सुरू… रविकांत तुपकरांनीही आंदोलनाला दिला ठाम पाठिंबा!
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)शेतकरी कर्जमाफीच्या प्रमुख मागणीसह माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात महाएल्गार मोर्चा सुरू झाला आहे. या लढ्याला समर्थन देण्यासाठी अमरावतीहून शेकडो ...
सिंदखेड राजा महामार्गावरील नाल्याच्या पाण्यामुळे अपघात वाढले!पालिकेला कुलूप लावण्याचा दिलीप चौधरी यांचा इशारा…
सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज)नागपूर – मुंबई महामार्गावरील नाल्याच्या पाण्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हे अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना न केल्यास दि. ५ नोव्हेंबर रोजी ...
*मेहकर व लोणार तालुक्यांचा अतिवृष्टीग्र ग्रस्तांच्या यादीत समावेश करा,अन्यथा तीव्र आंदोलन—शेतकरी नेते रविकांत तुपकर
बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज):आज १० ऑक्टोबर रोजी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांच्या शिष्ट मंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. या ...
जिल्हा नियोजन समिती बैठकीदरम्यान शिवसेनेचे आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलकाच्या घुसण्याचा प्रयत्न!
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जिल्हाधिकारी कार्यालयात आज (२६ सप्टेंबर) पालकमंत्री मकरंद आबा पाटील आणि सहपालकमंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची महत्त्वाची ...
“आमच्या पिकांचा बळी देऊन कोणाचं पोट भरणार?” पैनगंगा काठच्या शेतकऱ्यांचा सवाल; स्वयंचलित गेटमुळे पिकांचे प्रचंड नुकसान, संतप्त शेतकरी शेतात आंदोलनात …
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) येळगाव धरणावर ८० स्वयंचलित दरवाजे बसविल्यापासून दरवर्षी पावसाळ्यात बुलढाणा,चिखली आणि मेहकर तालुक्यातील पैनगंगा नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरते.परिणामी उभी पिके नष्ट ...
शेतकऱ्यांनी मिळालेली तुटपुंजी विमा रक्कम परत केली; विनायक सरनाईक यांचे आंदोलन लेखी आश्वासनानंतर स्थगित
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): निसर्गाच्या लहरीपणापासून संरक्षण मिळावे म्हणून शेतकऱ्यांनी २०२४-२५ साठी पीक विमा काढला होता. त्यानुसार नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित होते; परंतु चिखली तालुक्यातील ...
चिखलीत पिकविमा कार्यालयात ठिय्या आंदोलन; क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): पिक विमा वाटपातील गंभीर विसंगतींवर तीव्र नाराजी व्यक्त करत आज सकाळपासून चिखली येथील पिकविमा कार्यालयात ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली. क्रांतिकारी ...
भूमिहीन होण्याच्या भीतीने शेतकरी चढला टॉवरवर
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): प्रशासनाच्या वतीने शेतात मशागत करण्यास मनाई करण्यात आल्याने त्रस्त शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी असलेल्या बीएसएनएलच्या ३०० फुट उंच टावर वर ...
चिखलीत सांस्कृतिक भवनाच्या बांधकामात कॉलमला लोखंडी जॅकेट, भविष्यात काही दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?
चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): चिखली शहरात नगर परिषदेच्या अखत्यारीत स्वर्गीय दयासागर महाले यांच्या नावाने एक तीन मजली सांस्कृतिक भवन उभारले जात आहे. पण या ...




















