महाराष्ट्र
राज्यात सर्वत्र निराशा; सत्ताधाऱ्यांचा ‘सर्व काही आलबेल’चा भ्रम
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सिद्धार्थ खरात यांचा सरकारवर जोरदार घणाघात बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – मेहकर : महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षाला सर्व काही सुरळीत ...
शेतकऱ्यासाठी महत्वाची बातमी…! कांदाचाळ-लसूण साठवणूक गृहासाठी अनुदान; महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी १२ डिसेंबर रोजी विधानसभेत लोकहिताच्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारकडे ठोस मागण्या ...
चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेवर मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल…! लोखंडी वस्तूने डोक्यावर वार, शिवीगाळ व विनयभंग….
अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – सिंदखेड राजा तालुक्यातील एका गावात चारित्र्याच्या संशयावरून एका विवाहित महिलेला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना १२ डिसेंबर ...
लोकहितासाठी विधानसभेत आ. श्वेताताई महाले यांचा ठाम आवाज….! शेतकरी, कामगार व विविध समाजांच्या प्रलंबित मागण्या मांडल्या…..
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी १२ डिसेंबर रोजी विधानसभेत लोकहिताच्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारकडे ठोस मागण्या ...
प्रेमाचा इमोजी महागात; कॉलेज तरुण थेट कारागृहात…! इंस्टाग्रामवर अल्पवयीन मुलीला इमोजी पाठवणे ठरले गुन्हा..! पोक्सो कायद्यान्वये कारवाई, तरुणाला अटक…
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – इंस्टाग्रामवर पाठवलेला एक साधा इमोजी एका कॉलेज तरुणाच्या आयुष्याला मोठा वळण देऊन गेला. अल्पवयीन मुलीला मानसिक त्रास दिल्याच्या आरोपाखाली ...
परमहंस तेजस्वी महाराजांचे वृद्धापकाळाने निधन; भक्तपरिवारात शोककळा….
साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथून जवळ असलेल्या वरुडी येथील अध्यात्मिक गुरु परमहंस तेजस्वी महाराज (श्री तेजस्वी विक्रम गुंजकर), वरुडी ...
रस्त्याने जात असताना सिनेमा स्टाईल ने उचलला माणूस..! मेहकर तालुक्यातील घटना…
मेहकर( बुलडाणा कव्हरेज न्युज) मेहकर तालुक्यातील उसरण जवळील ब्रह्मपुरी परिसरात एका व्यक्तीचे अपहरण झाल्याची घटना १२ डिसेंबर रोजी दुपारी घडली. ऊसतोड कामगार पुरवठ्यासाठी दिलेल्या ...
सहा महिन्यांपासून बेपत्ता अल्पवयीन मुलगी अखेर सापडली; पोलिसांच्या दिरंगाईचा आरोप, मुलगी चार महिन्यांची गर्भवती….
साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्यूज):साखरखेर्ड्या जवळील एका गावातील विद्यालयात दहावीत शिकणारी १६ वर्षांची अल्पवयीन मुलगी सहा महिन्यांपूर्वी फूस लावून पळवून नेण्यात आली होती. या प्रकरणातील ...
तो तिच्या पाठी मागे मागे गेला…पण मुलीने नकार दिला पण त्याने रस्त्यावर….. आरोपीस १० वर्षे सक्तमजुरी…
अमरावती (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क):अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याच्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. बुधवारी ...
मेहकर–लोणारमध्ये १५० पैकी फक्त ११ कामे पूर्ण; आ. सिद्धार्थ खरात यांचा विधानसभेत झंझावाती हल्ला
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्यूज):मेहकर–लोणार मतदारसंघातील पाणीपुरवठा, तीर्थक्षेत्र विकास, गृहनिर्माण, आरोग्य व वारसा संवर्धन प्रकल्प निधीअभावी रखडल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार ...




















