महाराष्ट्र
“मी मुख्यमंत्र्यांचा पी.ए. बोलतोय…” तहसीलदार व पुरवठा अधिकाऱ्यांना फोनवरून धमकी….
शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज):शेगाव तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, एका अज्ञात व्यक्तीने थेट मुख्यमंत्री कार्यालयातील पी.ए.असल्याची बतावणी करत तहसीलदार व पुरवठा निरीक्षण ...
कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी शाळांत नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती; शिक्षकांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न ऐरणीवर…..
डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):बालवयातच विद्यार्थ्यांवर सुसंस्कार रुजवून आदर्श समाज घडविण्याचे कार्य शिक्षक करीत असतात. समाजात शिक्षकांना विशेष मान-सन्मान आहे. मात्र शिक्षण विभागाच्या एका आदेशामुळे ...
जुन्या वादातून रमाई चौकात धिंगाणा; डोक्यात हेल्मेट घालून तरुणावर जीवघेणा हल्ला…!
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):शहरात पुन्हा एकदा जुन्या वादाचा स्फोट झाला असून रमाई चौक परिसरात एका तरुणावर हेल्मेटने डोक्यात मारून प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी ...
कळस कृषी प्रदर्शनात देऊळगाव महीचे अंकुश पऱ्हाड यांना ‘महाराष्ट्र राज्यस्तरीय युवा उद्योजक’ पुरस्कार….
देऊळगाव मही (बुलडाणा कव्हरेज न्युज):१० जानेवारी २०२६ रोजी कळस कृषी प्रदर्शन, संगमनेर जि. अहिल्यानगर येथे आयोजित भव्य कार्यक्रमात भुमिपुत्र कृषी केंद्र, देऊळगाव मही चे ...
महसूल सेवा आता थेट नागरिकांच्या व्हॉट्सअँपवर..! जिल्हाधिकारी कार्यालयाची ‘महसूल मित्र – सुलभ चॅटबॉट सेवा’ कार्यान्वित…
बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज):नागरिकांना महसूल विभागाशी थेट, जलद व सुलभ संपर्क साधता यावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने ‘महसूल मित्र – सुलभ चॅटबॉट सेवा’ सुरू करण्यात ...
झायलो थेट टपरीत घुसली; वृध्द ठार, दोघे गंभीर…
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):भरधाव झायलो वाहनाचा भीषण अपघात टेंभूर्णा येथे घडला. रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीत झायलो घुसल्याने ७५ वर्षीय वृध्दाचा जागीच मृत्यू झाला, तर ...
ई-पीक पाहणीची घड्याळाची काटा सरकतोय! २४ जानेवारीपूर्वी नोंद नाही तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान….
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):शासनाच्या रब्बी हंगाम २०२५ साठीच्या महत्त्वाकांक्षी ई-पीक पाहणी (डिजिटल क्रॉप सर्व्हे – DCS) उपक्रमाची अंमलबजावणी सुरू असली, तरी बुलडाणा जिल्ह्यात प्रत्यक्ष ...
मेहकर शहरात भरदिवसा घरफोडी, ५० हजारांचा ऐवज लंपास….
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज):मेहकर शहरात चोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून, चोरट्यांचे धाडस आता थेट भरदिवसा दिसून येत आहे. शहरातील शिक्षक कॉलनीत गुरुवारी (दि. ...
घरात एकटी असताना महिलेने गळफास घेतला; चिखलीत हळहळ जनक घटना….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखली शहरातील बैलजोडी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. घरात एकटी असलेल्या ४० वर्षीय महिलेने छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे ...
चिखली नगरपरिषदेत सत्ताधाऱ्यांची कोंडी! डॉ. मीनलताई गावंडे गटनेत्या, इसरार जब्बार विरोधी पक्षनेते….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली स्थानिक नगरपरिषद निवडणूक २०२६ नंतर सत्ताधारी आघाडीच्या विरोधात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने संघटित भूमिका घेत आपला स्वतंत्र विरोधी ...






















