महाराष्ट्र
समृद्धी महामार्गाच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, पंचनामा आणि भरपाईची मागणी
सिंदखेड राजा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी खुर्द शिवारात समृद्धी महामार्गाच्या चुकीच्या नियोजनामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा धक्कादायक ...
इसरूळचे लोकाभिमुख सरपंच सतीश पाटील भुतेकर राज्यस्तरीय ग्रामरत्न पुरस्काराने सन्मानित
बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): आपल्या अभिनव कल्पनांद्वारे गाव आणि ग्रामस्थांचा विकास करणाऱ्या सरपंचांचा ‘ग्रामरत्न सरपंच’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. इसरूळ गावात वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण संकल्पना ...
चिखली मतदार संघातील प्रलंबित कामे मार्गी…बांधकाम मंत्री यांनी घेतली आ. सौ. श्वेताताई महाले यांचेसोबत अधिकाऱ्यांची आढावा बैठक
मुंबई (बुलढाणा कव्हरेज न्यूज): चिखली विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित रस्त्यांच्या कामांना गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी चिखलीच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी ...
थुट्टे कुटुंबाच्या आत्महत्येनंतर आता राजकीय चर्चांना ऊत : “राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे युवानेते आ.रोहित पवार भेट घेणार… पण मदत करणार का?”
भरोसा (बुलडाणा कव्हरेज न्युज): भरोसा येथील थुट्टे दाम्पत्याने आर्थिक संकटाला कंटाळून आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गणेश थुट्टे व रंजना ...
संजय गायकवाडांचे इम्तियाज जलील यांना थेट आव्हान: स्टॅम्प पेपरवर लिहून दिले ओपन चॅलेंज
बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आणि एआयएमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यातील वाद आता नव्या वळणावर आला आहे. मुंबईतील आमदार निवासातील ...
महाराष्ट्र हवामान अंदाज: २२ जुलै २०२५ रोजी कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता
हवामान (बुलढाणा कव्हरेज न्यूज): नमस्कार, महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनो आणि वाचकांनो, आज २२ जुलै २०२५ रोजीचा ताजा हवामान अंदाज घेऊन आम्ही तुमच्यासमोर हजर आहोत. भारतीय ...
पोलिसांना आता फोटो काढून दंड करता येणार नाही! महाराष्ट्रात बदलले RTO संबंधित नियम
मुंबई (बुलढाणा कव्हरेज न्यूज): महाराष्ट्रातील वाहतूक पोलिसांना आता वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करताना स्वतःच्या खाजगी मोबाईल फोनचा वापर करून फोटो किंवा चित्रफीत घेण्यास सक्त मनाई ...
वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळासाठी 200 कोटींच्या भांडवलाची मागणी – आ. श्वेता महाले पाटील
मुंबई (बुलडाणा कव्हरेज न्यूज): महाराष्ट्रातील राजपूत समाज हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असा समाज आहे. मराठा समाजात एकरूप होऊनही या समाजाने आपली स्वतंत्र ओळख ...
ब्रेकिंग न्यूज: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफी लवकरच, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
मुंबई (बुलडाणा कव्हरेज न्यूज): महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. विधानसभेच्या अधिवेशनानंतर पत्रकार ...






















