महाराष्ट्र
EXCLUSIVE दिवाळीनंतर फुटणार स्थानिक निवडणुकांचे फटाके! व्हीव्हीपॅटचा वापर न करण्याचा निर्णय…
मुंबई (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क): महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर म्हणजे डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात टप्प्याटप्याने घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ...
चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकटांचा डोंगर: पावसाचा खंड, अतिवृष्टी आणि आता येलो मोजॅकचा प्रादुर्भाव
भरोसा (अंकुश पाटील-बुलढाणा कव्हरेज न्यूज): यंदाचा खरीप हंगाम चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अडचणींचा ठरला आहे. पेरणीच्या वेळी पावसाने दडी मारल्याने पिके सुकायला लागली. त्यानंतर आलेल्या ...
समृद्धी महामार्गाच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, पंचनामा आणि भरपाईची मागणी
सिंदखेड राजा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी खुर्द शिवारात समृद्धी महामार्गाच्या चुकीच्या नियोजनामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा धक्कादायक ...
इसरूळचे लोकाभिमुख सरपंच सतीश पाटील भुतेकर राज्यस्तरीय ग्रामरत्न पुरस्काराने सन्मानित
बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): आपल्या अभिनव कल्पनांद्वारे गाव आणि ग्रामस्थांचा विकास करणाऱ्या सरपंचांचा ‘ग्रामरत्न सरपंच’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. इसरूळ गावात वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण संकल्पना ...
चिखली मतदार संघातील प्रलंबित कामे मार्गी…बांधकाम मंत्री यांनी घेतली आ. सौ. श्वेताताई महाले यांचेसोबत अधिकाऱ्यांची आढावा बैठक
मुंबई (बुलढाणा कव्हरेज न्यूज): चिखली विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित रस्त्यांच्या कामांना गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी चिखलीच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी ...
थुट्टे कुटुंबाच्या आत्महत्येनंतर आता राजकीय चर्चांना ऊत : “राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे युवानेते आ.रोहित पवार भेट घेणार… पण मदत करणार का?”
भरोसा (बुलडाणा कव्हरेज न्युज): भरोसा येथील थुट्टे दाम्पत्याने आर्थिक संकटाला कंटाळून आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गणेश थुट्टे व रंजना ...
संजय गायकवाडांचे इम्तियाज जलील यांना थेट आव्हान: स्टॅम्प पेपरवर लिहून दिले ओपन चॅलेंज
बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आणि एआयएमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यातील वाद आता नव्या वळणावर आला आहे. मुंबईतील आमदार निवासातील ...
महाराष्ट्र हवामान अंदाज: २२ जुलै २०२५ रोजी कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता
हवामान (बुलढाणा कव्हरेज न्यूज): नमस्कार, महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनो आणि वाचकांनो, आज २२ जुलै २०२५ रोजीचा ताजा हवामान अंदाज घेऊन आम्ही तुमच्यासमोर हजर आहोत. भारतीय ...




















