क्राईम
बापरे..! युवतीला जीवे मारण्याची धमकी; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल…
शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील एका २६ वर्षीय तरुणीला धमकावून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शेगाव पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा ...
बुलढाणा बसस्थानकात गर्दीचा फायदा; वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोथ चोरट्याने लंपास!
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील बस स्थानकावर शुक्रवारी दुपारी मोठी चोरीची घटना घडली. गर्दीचा फायदा घेत चोरट्याने एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोथ लंपास ...
मेहकरात ‘चाळ्यांचा कॅफे’ उघडकीस; पोलिसांच्या धाडीत तीन अल्पवयीन प्रेमीयुगुलांना पकडले…!
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) :शहरातील काही कॅफेंमध्ये प्रेमीयुगुलांना मुक्तपणे चाळे करण्याची संधी दिली जात असल्याने शहराची संस्कृती आणि सामाजिक वातावरण धोक्यात येत असल्याची चिंता ...
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष; एकाचा मृत्यू, सात जखमींमध्ये दोघांची प्रकृती चिंताजनक!
डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) :ग्राम नागापूर शिवारात शेतीच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या हाणामारीत एकाचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक ...
मलकापूरची मुलगी खुशबू परयाणीचा मुंबईत दुर्दैवी मृत्यू; टँकरच्या धडकेत २७ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू..!
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) — मलकापूरची मुळ रहिवासी २७ वर्षीय खुशबू दीपक परयाणी हिचा मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरात टँकरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. ...
टेंभुर्णा फाट्याजवळ ऑटो-दुचाकीची भीषण धडक; चार जण जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक ..!
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) –राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णा फाट्याजवळ आज शनिवार, ८ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारास दहा वाजता प्रवासी ऑटो आणि दुचाकी यांची समोरासमोर धडक ...
कॉलेजला जाते म्हणून घराबाहेर पडलेली १६ वर्षीय मुलगी बेपत्ता; शेगाव ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल, तपास सुरू
शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज)कॉलेजला जाते असे सांगून घराबाहेर पडलेली १६ वर्षीय मुलगी परत न आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वडिलांच्या तक्रारीवरून शेगाव ...
कुत्र्यांनी उकरून काढला दीड वर्षांच्या बालिकेचा मृतदेह; मेहकर शहरात हृदयद्रावक प्रकार..!
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मेहकर शहरातील पालवात परिसरात मानवतेलाही लाजवणारी धक्कादायक घटना घडली आहे. भटक्या समाजातील दीड वर्षांच्या चिमुकलीचा प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाला ...
शेगाव बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पर्समधील ४८ हजारांचा ऐवज लंपास…
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज)शेगाव बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पर्समधील रोकड रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण ४८ हजार ...
सुंदरखेडमध्ये अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरास अटक…
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)शहरातील सुंदरखेड परिसरात अवैधरीत्या गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरावर आरोग्य विभागाने धाड टाकत कारवाई केली. गुरुवार, ६ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या ...






















