Advertisement Advertisement

क्राईम

नऊ वर्षांच्या मुलाच्या कारणावरून वाद; मनुबाई येथे महिलेला मारहाण, पाच जणांविरुद्ध गुन्हा…

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखली तालुक्यातील मनुबाई गावात कौटुंबिक वादातून एका २४ वर्षीय महिलेला मारहाण करून शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची घटना २० ते ...

सासरच्या छळाला कंटाळून गरोदर विवाहितेची विहिरीत उडी; पतीसह सासू-सासरे अटकेत…

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): मेहकर तालुक्यातील जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीतील आदिवासी बहुल माळेगाव येथे मंगळवारी सकाळी हृदयद्रावक घटना घडली. सासरच्या जाचाला कंटाळून 21 वर्षीय ...

भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला ठोकर; परीक्षेला निघालेली तरुणी जागीच ठार…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):खामगाव–विहिगाव मार्गावर किन्ही महादेवजवळ आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवर बसलेली १९ वर्षीय विद्यार्थिनी ठार झाली. भरधाव ट्रॅक्टरने समोरून येणाऱ्या दुचाकीला ...

दारूच्या नशेत गावात तांडव! घरासमोर येऊन पती-पत्नीला काठ्यांनी बेदम, मंगळसूत्र तोडून फरार….

खामगाव :(बुलडाणा कव्हरेज न्युज)दारूच्या नशेत असलेल्या एका इसमाने थेट घरासमोर येऊन पती-पत्नीवर लाकडी काठीने जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना १३ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठच्या ...

मोटारची वायर कापली अन् शेतात रणकंदन! सीसीटीव्ही बसवतानाच महिलेवर हल्ला….

रायपुर (बुलडाणा कव्हरेज न्युज):वाघापूर शिवारातील शेतात मोटारची वायर कापण्याच्या जुन्या वादातून शेजारील शेतकऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना २१ डिसेंबर रोजी दुपारी उघडकीस आली. या ...

शेगावात धक्कादायक प्रकार! जगदंबा नगरातून १५ वर्षांचा मुलगा बेपत्ता; पालकांची धावपळ..

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) शहरातील जगदंबा नगर भागात १८ डिसेंबर रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान १५ वर्षांच्या मुलाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना ...

चिखलीत विजयाच्या जल्लोषाला गालबोट! भाजप नगरसेवकाच्या कुटुंबावर हल्ला, प्रकरण पोलीस ठाण्यात..

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखली नगरपालिकेच्या निकालानंतर भाजपमध्ये आनंदाचे वातावरण होते. नगराध्यक्ष पदासाठी पंडित दादा देशमुख विजयी झाले असून भाजपचे एकूण १३ नगरसेवक निवडून आले ...

राजूर घाटात भीषण अपघात! दुचाकी-रिक्षाची समोरासमोर धडक; तरुण जागीच ठार, रिक्षातील पाच जखमी….

मोताळा :- (बुलडाणा कव्हरेज न्युज) बुलढाणा-मोताळा मार्गावरील राजूर घाटात शुक्रवारी सायंकाळी मोठा अपघात झाला. दुचाकी आणि ऑटोरिक्षाची जोरदार धडक बसल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, ...

प्रेमाचा नावाखाली नाटक करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आठ महिन्यांची गर्भवती ….

अमरावती (बुलडाणा कव्हरेज न्युज):प्रेमजाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवत एका अल्पवयीन मुलीवर दीर्घकाळ लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार अमरावतीत उघडकीस आला आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपच्या नावाखाली ...

“खामगावात महिलेवर घरात घुसून मारहाण; पती-पत्नीला जीवे मारण्याची धमकी, शहरात खळबळ”….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):खामगाव शहरातील सावजी लेआउट परिसरात एका महिलेला चापटाबुक्क्यांनी मारहाण करून अश्लील शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना घडली असून, त्यानंतर आरोपींनी घरात घुसून ...

WhatsApp Join Group!