क्राईम
“ब्लाउज शिवायला गेली अन् परतलीच नाही…! रोहण्यात २० वर्षांची तरुणी बेपत्ता….
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):रोहणा गावातील सुमारे २० वर्षांची तरुणी अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही तरुणी २३ जानेवारी रोजी दुपारी सुमारे १ ...
पैसे दुप्पट करून देण्याच्या आमिषातून ८ लाखांचा गंडा; एकाजणावर जीवघेणा हल्ला; शेगाव शहरात खळबळ….
शेगाव(बुलडाणा कव्हरेज न्युज) पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून ८ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीने पैसे परत मागणाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना शेगाव ...
दुचाकी अडवून तरुणाकडील मोबाईल-रोख रक्कम हिसकावली..! देऊळगाव राजा शहरात पहाटे दरोडेखोरांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…
देऊळगाव राजा(बुलडाणा कव्हरेज न्युज):शहरातील सातेफळ चौफुली परिसरात पहाटेच्या सुमारास थरारक घटना घडली असून, चार अज्ञात चोरट्यांनी एका युवकाची दुचाकी अडवून त्याच्याकडील मोबाईल व रोख ...
धाड पोलिसांच्या नाकाखालीच चोरांचा डल्लापोलीस स्टेशनपासून १०० मीटर अंतरावरून तीन दुचाकी चोरी
धाड पोलिसांच्या नाकाखालीच चोरांचा डल्लापोलीस स्टेशनपासून १०० मीटर अंतरावरून तीन दुचाकी चोरी धाड (बुलडाणा कव्हरेज न्युज):धाड पोलीस स्टेशनपासून अवघ्या १०० ते २०० मीटर अंतरावरून ...
प्रेम, आश्वासन अन् शेवटी दगा…! लग्नाचं आमिष दाखवून माघार; केळवदच्या तरुणीचा दुर्दैवी अंत…..
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखली तालुक्यातील केळवद येथे प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या तणावातून एका २० वर्षीय तरुणीने दुर्दैवी पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चिखली ...
स्प्रिंकलर तोट्या चोरीप्रकरणी दोघांना अटक; ८ गुन्ह्यांची उकल, ८० हजारांचा मुद्देमाल जप्त….
जानेफळ (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेती उपयोगी साहित्याची वाढती चोरी चिंतेचा विषय ठरत असताना, स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांनी प्रभावी कारवाई करत ...
“खामगावला कामाला गेला अन् परत आलाच नाही! कुंबेफळचा २६ वर्षांचा तरुण बेपत्ता…..”
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) :तालुक्यातील कुंबेफळ येथील २६ वर्षीय युवक प्रतीक रमेश मिरगे हा बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पिंपळगाव राजा पोलीस ...
शेतीच्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला; ९ आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल…..
अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज)शेतीच्या जुन्या वादातून एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना समोर आली असून, या प्रकरणी तब्बल ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल ...
शिक्षकाकडून विद्यार्थ्याला मारहाण; गुन्हा दाखल….
पिंपळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):येथील मराठी प्राथमिक मुलांच्या शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित शिक्षकाविरुद्ध पिंपळगाव राजा ...
भंगार खरेदीच्या वादातून चाकूहल्ला; एक जखमी..! तीघांविरोधात गुन्हा दाखल…
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज):मलकापूर व नांदुरा येथील भंगार व्यावसायिकांमध्ये भंगार खरेदी-विक्रीच्या वादातून झालेल्या हाणामारीत चाकूचा वापर करण्यात आल्याची घटना आज दि. २३ जानेवारी रोजी ...













