बुलढाणा
दोन बिबट्यांच्या भांडणात एक बिबट्या जखमी; जखमी झालेला अखेर बिबट्या….!लाखनवाडा खुर्द जंगलातील वन विभागाची कारवाई यशस्वी
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) खामगाव तालुक्यातील लाखनवाडा खुर्द जंगलात दोन बिबट्यांमध्ये झुंज झाली आणि त्यामध्ये एक बिबटा गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत झुडपांमध्ये अडकलेल्या ...
शेतकऱ्यांसह विनायक सरनाईक यांच्या मागणीची आमदार श्वेता महाले यांनी घेतली दखल!विधिमंडळात गाजला ‘हुमणी अळी’चा मुद्दा….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यात हुमणी अळीचा प्रकोप वाढतच चालला आहे. अनेक गावांतील शेतकऱ्यांची पिके या अळीमुळे उध्वस्त होत असून, त्यामुळे बळीराजा संकटात ...
साखरखेर्डा येथे अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; 2 लाख 95 हजार रुपयांचा गुटखा जप्त….
साखरखेर्डा (सचिन खंडारे : बुलडाणा कव्हरेज न्युज) – राज्यात गुटखा विक्री बंद असतानाही तो बाहेरच्या राज्यांतून आणून विक्री करण्याचे प्रकार थांबत नाहीत. अशीच एक ...
इ क्लास जमिनीबाबत प्रशासनाकडून कायद्यानुसार कडक कारवाई होणार…
बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा जिल्ह्यातील धाडजवळील भडगाव गावात शासकीय ई-क्लास जमिनीवर अतिक्रमणाचा प्रकार नुकताच उघडकीस आला असून, या गावातील ६५ एकर शासकीय जमिनीपैकी ...
नगरसेवक हवेच कशाला? चिखलीतील समाजसेवक करताहेत जनतेच्या समस्या सोडवण्याचे काम
चिखली (राज धनवे- बुलढाणा कव्हरेज न्यूज): जर समाजसेवकच लोकांच्या समस्या सोडवत असतील, तर मग नगरसेवक कशाला हवेत? असा सवाल चिखली शहरातील, विशेषतः वीर सावरकर ...
जि प मराठी शाळा सवणा येथील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश; प्रशासकीय अधिकारी घडवण्याचा शाळेचा उपक्रम
चिखली, (बुलढाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा सवणा येथील विद्यार्थ्यांनी सन 2024-25 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ...
विशाल भानुदास थुट्टे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या चिखली तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बुलडाणा जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर कासी साहेब आणि सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. मनोज कायदे यांच्या मार्गदर्शनाखाली ...
लम्पी आजार पुन्हा चिखली तालुक्यात सक्रिय; चिखली तालुक्यातील काही भागात बैल आणि गाई लॅम्पी, गायीवर उपचार सुरू…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज):गेल्या वर्षी अनेक गुरांचे बळी घेणारा लम्पी त्वचारोग पुन्हा चिखली तालुक्यात शिरला आहे. चिखली तालुक्यातील एका गावात आज रोजी रोजी एक ...
अपघाताची भीषण घटना: चिखली मेहकर रोड वर खैरव फाट्यावर ट्रक-अपेची धडक; एक ठार, एक गंभीर जखमी
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – चिखली तालुक्यातील खैरव फाटा (चिखली-मेहकर रोड) येथे काल (दि. १४ जुलै) रात्री ८ वाजता ट्रक आणि पॅसेंजर अपे गाडीची ...
धाड शहरात भीषण आग; पाच दुकाने जळून खाक, लाखोंचे नुकसान…
धाड (बुलडाणा कव्हरेज न्युज) – शहरातील मुख्य बाजारपेठेत आज सायंकाळच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे नीलम टायर्स नावाच्या दुकानाला भीषण आग लागली. काहीच मिनिटांत आगीने रौद्र ...






















