बुलढाणा
विजेच्या प्रवाहाचा शॉक लागून चार वर्षीय चिमुरडीचा मृत्यू !
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – विजेच्या प्रवाहाचा शॉक लागून चार वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना अंढेरा येथे घडली. ही घटना शनिवारी (१७ ...
मुसळधार पावसाचा तडाखा; चिखली तालुक्यातील सर्व शाळा व कॉलेजना दोन दिवस सुट्टी घोषित…!
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिखली तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक गावांचा संपर्क ...
पाण्यामुळे केशव शिवनी गावाचा तांडा वस्तीशी संपर्क तुटला…
मलकापूर पांग्रा (ज्ञानेश्वर कळकुंबे : बुलडाणा कव्हरेज न्युज): गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे केशव शिवनी गावाजवळील पुलाला मोठे तडे गेले असून पुलाला ...
शेळगाव आटोळ येथे पुराच्या पाण्यात वाहून तरुणाचा मृत्यू….
शेळगाव आटोळ (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ गावात १७ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या दुर्घटनेत चेतन वसंता बोर्डे (वय २०) हा तरुण ...
धरण भरलं धरण ; खडक पूर्णा नदी काठच्या लोकांनो सावध रहा….!
देऊळगाव मही (बुलडाणा कव्हरेज न्युज): खडकपूर्णा मोठ्या प्रकल्पातील पाण्याची पातळी जलदगतीने वाढत असून आज दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून प्रकल्पातून पाण्याचा ...
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तुटपुंजी नव्हे तर भरीव मदत मिळवून देणार – केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव
सिंदखेड राजा (सचिन खंडारे:बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील शिंदी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतजमिनी खरडल्या गेल्या, पिकांचे मोठे नुकसान झाले, ...
वळती येथील सर्वज्ञ उच्च माध्यमिक विद्यालय आणि आदर्श महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चिखली (राज धनवे- बुलढाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यातील वळती येथील सर्वज्ञ उच्च माध्यमिक विद्यालय आणि आदर्श महाविद्यालयात १५ ऑगस्ट २०२५ रोजी ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ...
जिल्ह्यात गौण खनिज उत्खननावर महसूल प्रशासनाची धडक कारवाई….
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)७ महिन्यांत ७१६ कारवाया, ८ कोटींपेक्षा जास्त दंड वसुलजिल्हाभरात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननावर महसूल प्रशासनाने गेल्या सात महिन्यांत मोठ्या ...
आमच्या हक्काचा पिकविमा व नुकसान भरपाई मेल्यावर देता का..? : रविकांत तुपकरांचा संतप्त सवाल!जिल्ह्यातील अडीच लाख शेतकरी पिक विम्यापासून वंचित; अतिवृष्टीचीही नुकसान भरपाई अत्यल्प.. १००% भरपाई द्या रविकांत तुपकरांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट…..
बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज)बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर शासनाकडून सातत्याने अन्याय होत आहे. २०२४ मधील खरीप हंगामातील २ लाख ४४ हजार २६२ एवढे शेतकरी आजही पिक विमा ...
EXCLUSIVE : चिखली तहसीलमध्ये राजकीय पुढाऱ्यांचा ‘निवेदनांचा पूर’! फोटोसेशन नव्हे, भरपाई द्या!ढगफुटीग्रस्त शेतकऱ्यांनी केली भरपाईची मागणी!
चिखली (ऋषि भोपळे – बुलडाणा कव्हरेज न्युज) – चिखली तहसील कार्यालयात आज अक्षरशः निवेदनांचा पूर आला. अंबाशी, पांढरदेव आणि परिसरातील इतर गावांमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे ...






















