बुलढाणा

श्री संत गजानन महाराज संस्थान ‘पुरग्रस्थांसाठी’ सरसावले!१ कोटी ११ लाखांची मदत देवून सेवा कार्यासोबत जोपासली सामाजिक बांधिलकी…..

शेगाव(:बुलडाणा कव्हरेज न्युज): विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री संत गजानन महाराज संस्थान,शेगाव कडून राज्यातील पूरग्रस्तांसाठी ‘एक कोटी अकरा लाखांची’ भरीव मदत राज्याचे मुख्यमंत्री ...

त्रस्त पतीचा बुलडाण्यात आत्मदहनाचा प्रयत्न;पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने वैतागला

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) बोरखेडी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी या तक्रारीची दखल घेऊन कोणतीही पत्नीच्या दागिन्यांसंदर्भात केलेल्या तक्रारीवर बोरखेडी कारवाई केली ...

माजी सैनिकांचे उन्हाळी अधिवेशन २५ मे रोजी सिंदखेडराजा येथे; माँ जिजाऊ सृष्टीवर महाराष्ट्रभरातील माजी सैनिकांची उपस्थिती अपेक्षित!

बोलेरोची दुचाकीला धडक; एकजण ठार!

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) भरधाव बोलेरोने उभ्या दुचाकीला घडक दिल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना नांदुरा-जळगाव जामोद रोडवरील येरळी गावाजवळील नवीन पुलाजवळ २५ ...

ऍड शर्वरी रविकांत तुपकर थेट शेतकऱ्यांच्या बांधावर..! अतिवृष्टीग्रस्तांना दिला धिर,शंभर टक्के नुकसान भरपाई द्या -तुपकर

सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकरी सध्या अतिवृष्टीच्या मोठ्या संकटाला सामोरे जात आहेत. पावसाने शिवार पाण्याखाली गेले असून, शेतकऱ्यांचे पिक वाचवण्याचे ...

एक गोर, सव्वा लाखेर जोर”अशा घोषणाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दनदनून गेला! बंजारा समाजाचा भव्य मोर्चा….

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) – हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षण लागू करावे, या प्रमुख मागणीसाठी बुलडाण्यात २५ सप्टेंबर रोजी बंजारा समाजाने ...

खामगाव हादरलं – सजनपुरीतील हॉटेलमध्ये प्रियकर-प्रेयसी मृत अवस्थेत; पोलिस तपास सुरू

खामगाव हादरलं! प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या; सजनपुरी भागातील हॉटेलमध्ये थरारक घटना

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): खामगाव शहरातील सजनपुरी भागात मंगळवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. हॉटेल जुगनू येथे प्रियकराने प्रेयसीची गळा आवळून हत्या केली आणि ...

लोणार-मेहकर मार्गावर भीषण अपघात: एकाचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी; पावसाने रस्त्यावर आलेल्या मातीमुळे घडली दुर्घटना...

हृदयद्रावक घटना..! करवंड गावातील तरुण दाम्पत्याचा भीषण अपघातात मृत्यू!

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जालना जिल्ह्यातील अंबड चौफुली येथे झालेल्या भीषण अपघातात चिखली तालुक्यातील करवंड गावातील तरुण दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे ...

ravikant tupakar

अकोल्यात तुपकरांचं वादग्रस्त विधान; “शेतकऱ्यांना न्याय मिळवायचा असेल तर नेत्यांना नेपाळसारखं तुडवावं लागेल”!

अकोला (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क) – अकोल्यात रविवारी झालेल्या ‘शेतकरी लूटवापसी संवाद सभेत’ शेतकरी नेते बच्चू कडू आणि रविकांत तुपकर यांनी केलेल्या विधानांमुळे राज्याच्या राजकारणात ...

चिखलीत अग्निशमन दलाच्या ताफ्यात नवे वाहन दाखल;आ. श्वेता महाले पाटील यांच्या हस्ते लोकार्पण!

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखलीतील नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत नगरपरिषद अग्निशमन दलाच्या ताफ्यात एक अत्याधुनिक व सर्व सुविधा असलेले नवे वाहन दाखल झाले. या वाहनाचे ...

देऊळगाव घुबे येथे गणेश विसर्जन मिरवणूक: अनोखे उपक्रम आणि प्रेरणादायी देखाव्यांनी गावकऱ्यांची मने जिंकली

देऊळगाव घुबे (बुलडाणा कव्हरेज न्यूज): देऊळगाव घुबे येथील जानकीदेवी विद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या श्री गणपती बाप्पांचा विसर्जनाचा सोहळा आज अत्यंत भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात ...

WhatsApp Join Group!