कृषी
गौवंशाच्या कत्तलीसाठी अवैध वाहतूक; ५ अटकेत, ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):गोवंश बैलांची कत्तलीसाठी क्रूर व निर्दय पध्दतीने अवैध वाहतूक केल्याप्रकरणी चिखली पोलिसानी मोठी कारवाई करत ५ आरोपींना अटक केली आहे. या ...
कळस कृषी प्रदर्शनात देऊळगाव महीचे अंकुश पऱ्हाड यांना ‘महाराष्ट्र राज्यस्तरीय युवा उद्योजक’ पुरस्कार….
देऊळगाव मही (बुलडाणा कव्हरेज न्युज):१० जानेवारी २०२६ रोजी कळस कृषी प्रदर्शन, संगमनेर जि. अहिल्यानगर येथे आयोजित भव्य कार्यक्रमात भुमिपुत्र कृषी केंद्र, देऊळगाव मही चे ...
महसूल सेवा आता थेट नागरिकांच्या व्हॉट्सअँपवर..! जिल्हाधिकारी कार्यालयाची ‘महसूल मित्र – सुलभ चॅटबॉट सेवा’ कार्यान्वित…
बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज):नागरिकांना महसूल विभागाशी थेट, जलद व सुलभ संपर्क साधता यावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने ‘महसूल मित्र – सुलभ चॅटबॉट सेवा’ सुरू करण्यात ...
खामगाव येथे भाव चढताच सोयाबीनची आवक उसळली; खामगावात दुप्पट पोती….!
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):गेल्या आठ दिवसांपासून सोयाबीनच्या दरात हळूहळू वाढ होत असल्याने खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसह खासगी बाजारात सोयाबीनची आवक दुप्पट झाली आहे. ...
ई-पीक पाहणीची घड्याळाची काटा सरकतोय! २४ जानेवारीपूर्वी नोंद नाही तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान….
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):शासनाच्या रब्बी हंगाम २०२५ साठीच्या महत्त्वाकांक्षी ई-पीक पाहणी (डिजिटल क्रॉप सर्व्हे – DCS) उपक्रमाची अंमलबजावणी सुरू असली, तरी बुलडाणा जिल्ह्यात प्रत्यक्ष ...
मेहकर तालुक्यातील दुधा शिवारात बिबट्याचे पिल्लू आढळले; परिसरात भीतीचे वातावरण….
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) –मेहकर तालुक्यातील दुधा शिवारात आज सकाळी साडेनऊच्या सुमारास बिबट्याचे अंदाजे २५ दिवसांचे पिल्लू आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या ...
शेतात विहीर असताना; शेतातली विहीर कागदावरून गायब…! तलाठ्याच्या नोंदीमुळे शेतकरी हैराण…
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) :चिखली तालुक्यातील मेरा बुद्रूक शिवारात शेतात खोदलेली विहीर कागदोपत्री चक्क गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सातबारा उताऱ्यावरून तलाठ्याने ...
क्रांतिकारी संघटनेचे नेते सुनील मिसाळ बनले शेतकऱ्यांचा आवाज..!अमोल मोरे यांचा महावितरण विभागाशी यशस्वी पाठपुरावा…!
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ सर्कलमधील आंचरवाडी आणि अमोना या गावामध्ये तब्बल (५) ट्रांसफार्मर बंद पडलेले होते शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम सुरू ...
मदत पॅकेज व सवलतीमध्ये मेहकर, लोणार तालुका सहभागी…!
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): राज्य शासनाच्या विशेष मदत पॅकेजमध्ये मेहकर व लोणार तालुक्यांचा समावेश करण्यात आला नव्हता. या अनुषंगाने माजी आमदार संजय रायमूलकर यांनी ...
हिवरा बु येथे ‘स्वयंप्रेरणेने शेतकरी महिलांची’ कार्यशाळा आयोजित..!
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा कव्हरेज न्युज): हिवरा बु येथे स्वयंप्रेरणेने शेतकरी महिलांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.खामगाव तालुक्यातील हिवरा बु येथे २० सप्टेंबर रोजी शेतकरी महिला ...





















