चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : गेली अनेक वर्षे राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रिय राहून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने काम केल्याबद्दल, भारतीय जनता युवा मोर्चा चिखली शहर उपाध्यक्षपदी तुमची निवड करण्यात आली आहे.
ही निवड चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता ताई महाले आणि भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष विजय वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. पक्षाने सोपवलेली ही नवी जबाबदारी तुम्ही उत्साहाने पार पाडाल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.














