Advertisement Advertisement

MSCB

आसमानी संकटात सुलतानी संकटाची भर; महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा उद्रेक!शेळगाव आटोळ, अंचरवाडी, अमोना, मंगरूळ फिडरवर विजेचा लपंडाव; संतप्त शेतकऱ्यांचा पॉवर हाऊसवर ठिय्या…..

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : पावसाच्या लहरीपणामुळे आधीच दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणीत आता महावितरणच्या वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याची भर पडली आहे. शेळगाव ...

WhatsApp Join Group!