Khamgaon

धाड पोलिसांच्या नाकाखालीच चोरांचा डल्लापोलीस स्टेशनपासून १०० मीटर अंतरावरून तीन दुचाकी चोरी

धाड पोलिसांच्या नाकाखालीच चोरांचा डल्लापोलीस स्टेशनपासून १०० मीटर अंतरावरून तीन दुचाकी चोरी धाड (बुलडाणा कव्हरेज न्युज):धाड पोलीस स्टेशनपासून अवघ्या १०० ते २०० मीटर अंतरावरून ...

“खामगावला कामाला गेला अन् परत आलाच नाही! कुंबेफळचा २६ वर्षांचा तरुण बेपत्ता…..”

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) :तालुक्यातील कुंबेफळ येथील २६ वर्षीय युवक प्रतीक रमेश मिरगे हा बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पिंपळगाव राजा पोलीस ...

“बॅनर लावताना थुंकल्याचा राग मनात धरला; रात्री बिअरच्या बाटलीने हल्ला..! मलकापूरात धक्कादायक प्रकार….

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज):शहरात क्षुल्लक कारणावरून गंभीर मारहाणीची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे बॅनर लावताना “तु आमच्यावर थुंकलास” या ...

“क्लासला गेली अन् गळ्यात हात टाकला…!” १८ वर्षीय युवतीचा विनयभंग; मलकापूरमध्ये खळबळ….

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज):मलकापूर शहरात एक संतापजनक घटना उघडकीस आली असून, एमएस-सीआयटी क्लासला गेलेल्या १८ वर्षीय युवतीचा गळ्यात हात टाकून विनयभंग केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध ...

खामगाव येथे भाव चढताच सोयाबीनची आवक उसळली; खामगावात दुप्पट पोती….!

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):गेल्या आठ दिवसांपासून सोयाबीनच्या दरात हळूहळू वाढ होत असल्याने खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसह खासगी बाजारात सोयाबीनची आवक दुप्पट झाली आहे. ...

झायलो थेट टपरीत घुसली; वृध्द ठार, दोघे गंभीर…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):भरधाव झायलो वाहनाचा भीषण अपघात टेंभूर्णा येथे घडला. रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीत झायलो घुसल्याने ७५ वर्षीय वृध्दाचा जागीच मृत्यू झाला, तर ...

विजेच्या धक्क्याने ५२ वर्षीय महिला मजुराचा मृत्यू; आव्हा शिवारातील हृदयद्रावक घटना…

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) :मोताळा तालुक्यातील आव्हा शिवारात शेतात कामासाठी जात असताना विद्युत प्रवाही तारेला स्पर्श झाल्याने ५२ वर्षीय महिला मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची ...

खून करून देशभर फिरला; दीड वर्षांनी पोलिसांच्या जाळ्यात..! जानेफळ खून प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल राजपूत अटकेत….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):जानेफळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत अपहरण करून खून केल्याच्या गंभीर गुन्ह्यात दीड वर्षांपासून फरार असलेला मुख्य सूत्रधार अमोल जयसिंग राजपूत याला स्थानिक ...

निमगाव फाट्याजवळ काळी-पिवळी पलटी; १३ प्रवासी जखमी, काहींची हालत गंभीर….

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)नांदुरा–जळगाव जामोद मार्गावर सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास काळी-पिवळी (एम.एच. २८ एम ३०८६) उलटून भीषण अपघात झाला. जळगाव जामोद येथून अवैधरित्या प्रवासी ...

दारूच्या नशेत तिच्या घरी आला; घराच्या दरवाजाला लाथ मारून जबरदस्तीने आत प्रवेश केला…! तिचे तोंड दारू दाबून ….!

जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्युज):तालुक्यातील सुनगाव येथे एका २९ वर्षीय विवाहित महिलेवर घरात घुसून अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. घटनेनंतर पीडितेला धमकावून ...

WhatsApp Join Group!