election result live
POLITICAL NEWS: २०२२ च्या आरक्षणात चक्रानुक्रमामुळे होणार फेरबदल..! जिल्हा परिषदेच्या ६१ सदस्य पदाचे उद्या निघणार आरक्षण..!
—
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): जिल्हा परिषदेची ६१ गट व पंचायत समितीचे १२२ गण निश्चित झालेले आहेत. आता या गट व गणांचे आरक्षण तसेच पंचायत ...











