chikhli
मुसळधार पावसाचा तडाखा; चिखली तालुक्यातील सर्व शाळा व कॉलेजना दोन दिवस सुट्टी घोषित…!
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिखली तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक गावांचा संपर्क ...
हनवतखेड – हिवरा गडलिंग रस्त्यावरचा पूल तीन वर्षांपासून प्रतीक्षेत!
सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज):सिंदखेडराजा तालुक्यातील दुर्गम भागातील हिवरा गडलिंग गाव अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. हनवतखेड ते हिवरा गडलिंग या रस्त्यावरचा पूल गेली ...
पाण्यामुळे केशव शिवनी गावाचा तांडा वस्तीशी संपर्क तुटला…
मलकापूर पांग्रा (ज्ञानेश्वर कळकुंबे : बुलडाणा कव्हरेज न्युज): गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे केशव शिवनी गावाजवळील पुलाला मोठे तडे गेले असून पुलाला ...
शेळगाव आटोळ येथे पुराच्या पाण्यात वाहून तरुणाचा मृत्यू….
शेळगाव आटोळ (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ गावात १७ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या दुर्घटनेत चेतन वसंता बोर्डे (वय २०) हा तरुण ...
धरण भरलं धरण ; खडक पूर्णा नदी काठच्या लोकांनो सावध रहा….!
देऊळगाव मही (बुलडाणा कव्हरेज न्युज): खडकपूर्णा मोठ्या प्रकल्पातील पाण्याची पातळी जलदगतीने वाढत असून आज दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून प्रकल्पातून पाण्याचा ...
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तुटपुंजी नव्हे तर भरीव मदत मिळवून देणार – केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव
सिंदखेड राजा (सचिन खंडारे:बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील शिंदी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतजमिनी खरडल्या गेल्या, पिकांचे मोठे नुकसान झाले, ...
धक्कादायक ..!अल्पवयीन मुलीने बाळाला दिला जन्म; पण बाळाचा बाप कोण….?
छत्रपती संभाजीनगर (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क) :वाळूज एमआयडीसी परिसरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला प्रेग्नंट केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. केवळ १६ वर्षांच्या ...
मेहकर तालुक्यात भीषण अपघात; टिप्परच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू …
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्यूज) :सुलतानपूर ते राजेगाव मार्गावर शुक्रवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने दुचाकीला जोरदार धडक ...
वीज कोसळून शेतकरी महिलेचा मृत्यू, दोन महिला जखमी… खामगाव तालुक्यातील घटना..
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : खामगाव तालुक्यातील घारोड शिवारात शनिवारी (१६ ऑगस्ट) संध्याकाळी साधारण चार वाजता वीज कोसळून एक शेतकरी महिलेचा मृत्यू झाला असून ...
जांभोरा येथील महिलेची लहान मुलासह आत्महत्या; पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा…
सिंदखेड राजा ( बुलडाणा कव्हरेज न्युज) – तालुक्यातील जांभोरा गावातील २५ वर्षीय महिलेने आपल्या दीड वर्षांच्या मुलासह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जिंतूर तालुक्यात घडली. ...



















