buldhana
लोणार तालुक्यात ढगफुटी सदृश पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान – खळेगाव, महार, चिकना, सुलतानपुर, देऊळगाव कोळ, अंजनी खुर्द परिसर जलमय
लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलडाणा जिल्ह्यात काल सुरु असलेल्या संततधार पावसाने गुरुवारी अचानक रौद्र रूप धारण केले. विशेषतः लोणार तालुक्यातील काही भागांत ढगफुटी सदृश ...
POLITICAL NEWS : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एक गट व दोन गण वाढणार…! दोन जिल्हा परिषद सदस्य झाले आमदार…!
बुलडाणा (उद्धव पाटील – बुलडाणा कव्हरेज न्यूज): जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेस सुरुवात झाल्यामुळे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारं पुन्हा एकदा ...
EXCLUSIVE : मेरा खुर्द फाट्यावर चाकूने खून केलेल्या दोन्ही आरोपी दोन दिवस पोलीस कोठडीत!
बुलडाणा ( बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली-जालना राष्ट्रीय महामार्गावरील मेरा खुर्द चौकात ४२ वर्षीय इसमाचा भरदिवसा दोघांनी मिळून गळा चिरून निर्घृण खून केला. ही घटना ...
खऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्या; अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन एआयसी च्या मुंबईच्या कार्यालयात घुसू!…तुपकर आक्रमक!
मुंबई (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क): बुलढाणा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचा २०२३ आणि २०२४ चा पिकविमा अद्याप प्रलंबित आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळत नसल्याने त्यांच्यात ...
जि.प. शाळा रोहडा येथे नवागत विद्यार्थ्यांचे उंटावरून मिरवणूक करत उत्साहात स्वागत!
रोहडा (राहुल टाकळकर : बुलडाणा कव्हरेज न्युज) – जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा, रोहडा येथे शाळा प्रवेशोत्सव मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. ...
मलगी येथे रात्री दोन घरांमध्ये घरफोडी; आजीला जाग आली अन्…
मलगी (बुलडाणा कव्हरेज न्यूज) –चिखली तालुक्यातील मलगी गावात काल २३ जून रात्री दोन वेगवेगळ्या घरांमध्ये घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे गावात ...
चिखली शहरात नगरपालिका प्रशासनाचे पूर्ण अपयश; नागरिक त्रस्त, कारभार ठप्प!
चिखली (उद्धव पाटील-बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जाणारे चिखली शहर सध्या प्रशासनाच्या अनास्थेमुळे गंभीर अडचणीत सापडले आहे. ...
“मला तुझ्याशी लग्न करायचे नाही, तुला जे करायचे असेल ते कर, माझा तुझ्याशी काही संबंध नाही,” गर्भपात करून फसवणूक; तरुणा विरोधात गुन्हा दाखल..
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील जानेफळ येथील एका ३० वर्षीय तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून एका मुलीवर लैंगिक अत्याचार केला. यानंतर गर्भधारणा झाल्यावर पीडितेचा गर्भपात ...
STATE NEWS: सुरुवातीला इंस्टाग्राम वर ओळख झाली अन् ओळख झाल्यानंतर दोघांनी सर्व काही केलं; लग्नाचा विषय आला…
मुंबई (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क): मुंबईच्या मीरा रोड परिसरात राहणाऱ्या २६ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला ...
अंढेरा येथे जमिनीच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी! दोन्ही गटांनी पोलिसात परस्परविरोधी तक्रारी दाखल…
अंढेरा (नंदकिशोर देशमुख : बुलडाणा कव्हरेज न्युज) गट क्रमांक ४७ या शेतजमिनीच्या ताब्यावरून अंढेरा येथील सेवा नगर भागात दोन कुटुंबांमध्ये जोरदार हाणामारी झाली. ही ...





















