Buldhana urban chori
खामगाव तालुक्यात एकाच रात्री चोरट्यांचा धुमाकूळ!बुलढाणा अर्बनच्या अटाळी शाखेवर चोरट्यांचा हातोडा! आंबेटाकळीतही कापड दुकानावर केला हात साप…
—
खामगाव(बुलडाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा अर्बनच्या अटाळी शाखेवर चोरट्यांनी मध्यरात्री चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे. खामगाव तालुक्यातील अटाळी येथे बुलढाणा ...











