लाडका भाऊ
‘ते’ ४५० लाडके भाऊ की लाडकी बहीण?लाडकी बहीण योजनेत मोठा घोळ…! बुलढाण्यात पडताळणी सुरू….
By Admin
—
डोणगाव(बुलडाणा कव्हरेज न्युज) :राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबविण्यात येत आहे. जून २०२४ मध्ये जाहीर झालेल्या व ...












