ग्रामीण
दुःखद घटना! पंढरपूर वारीत कवठळच्या तरुण वारकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू
पंढरपूर, (बुलडाणा कव्हरेज न्यूज): आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेलेल्या कवठळ येथील ४० वर्षीय रामदास निंबाजी पडघान यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी ...
करडी गावात हृदयद्रावक घटना; ८ वर्षीय विद्यार्थ्याचा शाळेत अचानक मृत्यू
धाड (बुलडाणा कव्हरेज न्यूज): बुलडाणा तालुक्यातील करडी गावातील सहकार विद्या मंदिर शाळेत दुसरीत शिकणाऱ्या एका आठ वर्षीय विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ४ ...
“आम्ही काय खावं? मुलांना कसं सांभाळावं? आता मरणाशिवाय पर्याय नाही”: भालगावातील शेतकऱ्यांचा सामूहिक आत्महत्येचा इशारा!
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यातील भालगाव येथील शेतकरी हतबल झाले आहेत. शेताकडे जाणारा त्यांचा वडिलोपार्जित रस्ता बंद झाल्याने त्यांची शेती पडीत पडली आहे. ...
खैरव भागातील शेतकऱ्यांवर हुमणी अळीचे संकट; शेतकऱ्यांनी सोयाबीन मध्ये फिरवले रोटर
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): खैरव आणि चिखली परिसरातील शेतकरी सध्या एकामागून एक येणाऱ्या संकटांमुळे हैराण झाले आहेत. यंदा वेळेवर पेरणी झाली, पण अतिवृष्टी, नीलगायी ...
देऊळघाट ग्रामपंचायतीचा कचरा व्यवस्थापनासाठी कठोर पवित्रा; उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंड आणि पोलिस कारवाईची मागणी
देऊळघाट (अल्ताफ खान- बुलडाणा कव्हरेज न्यूज): देऊळघाट गावातील आठवडी बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात उघड्यावर टाकला जाणारा कचरा हा स्थानिक नागरिकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. या ...
मिसळवाडीतील वारकऱ्याची रुईछत्तीस गावच्या शिवारात आत्महत्या; गावात शोककळा
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): पंढरपूर वारीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मिसळवाडी येथे एका वारकऱ्याने आत्महत्या केल्याची दु:खद घटना ३० जून २०२५ रोजी सकाळी समोर आली. सुखदेव ...
दुःखद घटना..! पांगरी माळी येथे गोठ्याचे छप्पर कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू; दोन बकऱ्यांचाही मृत्यू…
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): देऊळगाव राजा तालुक्यातील पांगरी माळी शिवारात सोमवारी (१ जुलै) रात्री एक दुर्दैवी घटना घडली. गोठ्यावरील पत्र्याचे छप्पर आणि लोखंडी ...
शिक्षकाच्या जाचाला कंटाळून १० वीतील विद्यार्थ्याची आत्महत्या; चिठ्ठी लिहून ठेवली अन् चिठ्ठीत गंभीर आरोप…
नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): वसाडी येथील विनायक महादेव राऊत (वय १५) या १० वीच्या विद्यार्थ्याने शिक्षकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना १ जुलै ...
अमोन्यातील शेतकऱ्यांची तहसील कार्यालयात धडक; अतिवृष्टी आणि न्यूजीवूड कंपनीच्या फसवणुकीवर तात्काळ मागितली मदत!
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यातील अमोना गावातील शेतकऱ्यांनी ३० जून २०२५ रोजी तहसील कार्यालयात तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ...
हतेडी येथे पेरणीसाठी निघालेल्या पती-पत्नीवर रॉडने हल्ला, पती गंभीर जखमी
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): बुलडाणा तालुक्यातील हतेडी गावात २२ जून २०२५ रोजी शेतात पेरणीसाठी निघालेल्या पती-पत्नीवर रॉडने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...




















