ग्रामीण
शेळगाव-आटोळ अंचरवाडी रस्त्यावर दिवसाढवळ्या काळविटाची शिकार करून त्याचे मांस विक्रीचा प्रकार उघडकीस; वन विभागाची दबंग कारवाई
शेळगाव-आटोळ (बुलढाणा कव्हरेज न्यूज): शेळगाव-आटोळ अंचरवाडी रस्त्यालगतच्या शेतात दिवसाढवळ्या काळविटाची शिकार करून त्याचे मांस विक्रीचा प्रकार उघडकीस आला आहे. वन विभागाने तातडीने धाड टाकून ...
अंधेरा पोलिसांची दमदार कारवाई: चोरीच्या आरोपीला काही तासांत केले गजाआड, सहा मोबाइल आणि स्कूटी जप्त!
अंढेरा (कैलास आंधळे- बुलढाणा कव्हरेज न्यूज): देऊळगाव राजा तालुक्यातील अंधेरा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पिंपरी आंधळे गावातील योगेश बबन आंधळे यांनी आज सकाळी दिलेल्या तोंडी ...
पोस्टरबाजीऐवजी भाजपा नेते विष्णु घुबे यांनी लोकांच्या मदतीचा मार्ग निवडला…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) –राजकारणात नेहमीच उत्सव-कार्यक्रमांच्या निमित्ताने पोस्टरबाजीचा ट्रेंड दिसून येतो. मात्र चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथील भाजपा नेते विष्णु घुबे यांनी पोस्टरबाजीऐवजी ...
चिखली तालुक्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; शेतकऱ्यांची त्वरित मदत आणि पंचनाम्याची मागणी
चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): गेल्या दोन दिवसांपासून चिखली तालुक्यात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिखली शहर आणि आसपासच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ...
हनवतखेड – हिवरा गडलिंग रस्त्यावरचा पूल तीन वर्षांपासून प्रतीक्षेत!
सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज):सिंदखेडराजा तालुक्यातील दुर्गम भागातील हिवरा गडलिंग गाव अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. हनवतखेड ते हिवरा गडलिंग या रस्त्यावरचा पूल गेली ...
ग्रामपंचायत कडून लावण्यात आलेला आरो फिल्टर तीन महिन्यात बंद…..बेलाड ग्रामपंचायत चा अजब कारभार!
मलकापूर(रविंद्र गव्हाळे: बुलडाणा कव्हरेज न्युज) तालुक्यातील बेलाड येथे ग्रामपंचायत प्रशासनाकडून लाखो रुपयांचा निधी खर्च करून गावातील नागरिकांसाठी आरो फिल्टर लावण्यात आला होता.तीनच महिन्यात या ...
“तुझ्या नवऱ्याने शेतातील सामाईक फटी का डवरली नाही?” शेतीच्या वादातून हाणामारी; तिघांवर गुन्हे दाखल….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): शेतीच्या वादातून शिवीगाळ आणि मारहाणीची घटना घडली असून, परस्पर विरोधी तक्रारींवरून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. अंढेरा पोलिस ठाण्याच्या ...
“तू आमच्या अंगावर बैलगाडी का घालत होतास?” बैलगाडी अडवून काठीने मारहाण!अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
मेरा बु. (कैलास आंधळे- बुलडाणा कव्हरेज न्यूज): कपाशीचे वखरणीचे काम करून बैलगाडीने घरी जात असलेल्या शेतकऱ्याला अडवून काठी व चापटा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना मंगरूळ ...
दुचाकीने कावडधाऱ्यांना चिरडले; एक ठार, तिघे गंभीर जखमी..
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): अजिंठा मार्गावरील पाडळी-पळसखेड रस्त्यावर सोमवारी पहाटे ३.३० च्या सुमारास दुचाकीने कावड यात्रेकरूंना जोरदार धडक दिली. या अपघातात एक युवक जागीच ...
चिखली तालुक्यातील मलगी गावातील शेतकऱ्यांवर संकटांचा डोंगर: पावसाचा खंड, अतिवृष्टी आणि येलो मोजॅक रोगाचा प्रादुर्भाव
चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): यंदाचा खरीप हंगाम चिखली तालुक्यातील मलगी गावातील शेतकऱ्यांसाठी संकटांचा डोंगर घेऊन आला आहे. पेरणीच्या वेळी पावसाने दगा दिल्याने पिके सुकू ...





















