अन्य
चिखली तालुक्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; शेतकऱ्यांची त्वरित मदत आणि पंचनाम्याची मागणी
चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): गेल्या दोन दिवसांपासून चिखली तालुक्यात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिखली शहर आणि आसपासच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ...
हनवतखेड – हिवरा गडलिंग रस्त्यावरचा पूल तीन वर्षांपासून प्रतीक्षेत!
सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज):सिंदखेडराजा तालुक्यातील दुर्गम भागातील हिवरा गडलिंग गाव अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. हनवतखेड ते हिवरा गडलिंग या रस्त्यावरचा पूल गेली ...
वळती येथील सर्वज्ञ उच्च माध्यमिक विद्यालय आणि आदर्श महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चिखली (राज धनवे- बुलढाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यातील वळती येथील सर्वज्ञ उच्च माध्यमिक विद्यालय आणि आदर्श महाविद्यालयात १५ ऑगस्ट २०२५ रोजी ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ...
ग्रामपंचायत कडून लावण्यात आलेला आरो फिल्टर तीन महिन्यात बंद…..बेलाड ग्रामपंचायत चा अजब कारभार!
मलकापूर(रविंद्र गव्हाळे: बुलडाणा कव्हरेज न्युज) तालुक्यातील बेलाड येथे ग्रामपंचायत प्रशासनाकडून लाखो रुपयांचा निधी खर्च करून गावातील नागरिकांसाठी आरो फिल्टर लावण्यात आला होता.तीनच महिन्यात या ...
चिखली भुमी अभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांची पिळवणूक…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)हे कार्यालय नागरिकांच्या सेवेसाठी की दलालांच्या कमाईसाठी?”, असा संतप्त सवाल तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांमधून आहे. शेताची मोजणी, पी आर कार्ड काढणे ...
“तुझ्या नवऱ्याने शेतातील सामाईक फटी का डवरली नाही?” शेतीच्या वादातून हाणामारी; तिघांवर गुन्हे दाखल….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): शेतीच्या वादातून शिवीगाळ आणि मारहाणीची घटना घडली असून, परस्पर विरोधी तक्रारींवरून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. अंढेरा पोलिस ठाण्याच्या ...
“तू आमच्या अंगावर बैलगाडी का घालत होतास?” बैलगाडी अडवून काठीने मारहाण!अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
मेरा बु. (कैलास आंधळे- बुलडाणा कव्हरेज न्यूज): कपाशीचे वखरणीचे काम करून बैलगाडीने घरी जात असलेल्या शेतकऱ्याला अडवून काठी व चापटा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना मंगरूळ ...
दुचाकीने कावडधाऱ्यांना चिरडले; एक ठार, तिघे गंभीर जखमी..
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): अजिंठा मार्गावरील पाडळी-पळसखेड रस्त्यावर सोमवारी पहाटे ३.३० च्या सुमारास दुचाकीने कावड यात्रेकरूंना जोरदार धडक दिली. या अपघातात एक युवक जागीच ...





















