Advertisement Advertisement

अन्य

New gram panchayat Bhavan chikhli vidhansabha

चिखली विधानसभा मतदार संघातील या गावांना मिळणार नव्या ग्रामपंचायत इमारती

चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघातील पाच गावांना नव्या ग्रामपंचायत इमारती मंजूर झाल्या आहेत. यात चिखला, जांब, काटोडा, दिवठाणा आणि पिंपरखेड ...

anuradha college of pharmacy chikhli award

अनुराधा फार्मसी ग्रुपला तंत्र शिक्षण मंडळाकडून मिळाला अत्युत्कृष्ट दर्जा

चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवून आणत कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनी स्थापन केलेल्या विविध महाविद्यालयांची यशस्वी घोडदौड सुरू आहे.  अनुराधा फार्मसी ...

आज गौरींचे आगमन ; गौरीच्या स्थापनेस सकाळ, दुपारचा मुहूर्त..! सुख-शांतीचे प्रतीक… पौष्टिक १६ भाज्यांचा दाखवणार नैवेद्य…

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):गौरींचे आगमन आज (३१ ऑगस्ट) होत असून, तीन दिवसांच्या वास्तव्यासाठी घराघरांत उत्साहाचे वातावरण आहे. ज्येष्ठा व कनिष्ठ गौरींना पौष्टिक १६ भाज्यांचा ...

मलकापुरात तुपकरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा; पिकविमा, कर्जमुक्ती, आयात-निर्यात धोरणावर सरकारला इशारा!

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) :शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली आज (शनिवार, ३० ऑगस्ट) मलकापूर येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य ...

काळजाला भिडणारी स्टोरी…! “देव तारी त्याला कोण मारी!” नवजात बाळाला आईने कचऱ्यात टाकले; कुत्र्यांनी ओढले, बसखाली आले

काळजाला भिडणारी स्टोरी…! “देव तारी त्याला कोण मारी!” नवजात बाळाला आईने कचऱ्यात टाकले; कुत्र्यांनी ओढले, बसखाली आले

छत्रपती संभाजीनगर (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क): अंगावर काटा आणणारी, काळीज हेलावून टाकणारी अशी घटना पुंडलिकनगर परिसरात गुरुवारी (२८ ऑगस्ट) पहाटे समोर आली. पतीपासून वेगळी राहणाऱ्या ...

देऊळगाव घुबे येथे विघ्नहर्ता गणेश मंडळाचा आगळा-वेगळा उपक्रम; गणेशोत्सवात आरोग्य शिबिर, कीर्तन-व्याख्यान, शालेय साहित्य वाटप व वृक्षलागवड!

देऊळगाव घुबे (बुलडाणा कव्हरेज न्युज) चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथील विघ्नहर्ता गणेश मंडळ यावर्षी दुसऱ्या वर्षीचा गणेशोत्सव साजरा करत आहे. मंडळाने पारंपरिक ढोल-ताशे, फटाके ...

शेतात काम करताना विजेचा शॉक; ५७ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू – दुसरबीड तालुक्यातील घटना!

शेतात काम करताना विजेचा शॉक; ५७ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू – दुसरबीड तालुक्यातील घटना!

दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील जऊळका गावात २८ ऑगस्ट रोजी दुपारी विजेचा धक्का बसून एका शेतकरी महिलेचा मृत्यू झाला. मंगलबाई रंगनाथ सांगळे (वय ५७) ...

yeoti antamukt adhyaksha

येवती ग्रामपंचायत मध्ये तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी विठ्ठल कांगणे

लोणार, (दिपक कायंदे- बुलडाणा कव्हरेज न्युज): लोणार तालुक्यात असलेल्या येवती गावाच्या ग्रामपंचायतीची ग्रामसभा नुकतीच संपन्न झाली. सरपंच रामेश्वर कायंदे यांच्या नेतृत्वाखाली ही सभा पार ...

घरकुल लाभार्थ्यांना वाळू पुरवठा करण्याची क्रांतिकारी शेतकरी संघटनेची मागणी

घरकुल लाभार्थ्यांना वाळू पुरवठा करण्याची क्रांतिकारी शेतकरी संघटनेची मागणी

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या घरांच्या बांधकामासाठी आवश्यक वाळू मिळत नसल्याने अनेकांची कामे थांबली आहेत. यामुळे लाभार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे ...

चिखली तालुक्यातील मलगी गावात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट: आई-मुलगा गंभीर जखमी

चिखली तालुक्यातील मलगी गावात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट: आई-मुलगा गंभीर जखमी

चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): मलगी गावात काल (२६ ऑगस्ट) रात्री साडेआठच्या सुमारास गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या घटनेत अंगणवाडी मदतनीस शोभाबाई रमेश परिहार ...

WhatsApp Join Group!