Advertisement Advertisement

महाराष्ट्र

ZP ELECTION जिल्हा परिषद निवडणुकांची उलटी गणती सुरू! नोव्हेंबर अखेर किंवा ५ डिसेंबरपासून बिगुल वाजण्याची शक्यता?

मुंबई (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क) राज्यात जशी जशी थंडी वाढत चालली आहे तशी तशी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी रंगात आली आहे. नगर पालिकेचा ...

अपहरण प्रकरणातील अल्पवयीन मुलगी शोधली; आरोपी चाकणमधून जेरबंद! डोणगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई…

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज)डोणगाव पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अपहरणाच्या प्रलंबित प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलगी आणि आरोपी विशाल उर्फ तुषार राजू अंभोरे (वय २२) यांना ...

सुटला राजकीय पेच, उडाली धांदल! चिखली नगराध्यक्ष तिकीटावरून दिवसभर राजकीय कल्लोळ ….. निष्ठावंतांनाही बदलली बाजू, अर्ज भरताना उघड झालं सगळंच!भाऊ अर्ज घेऊन आल्यावरच समजलं की “भाऊ भुर्र उडून गेले तिकडे!”

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):शेवटी ‘नाही…. हो.., नाही…. हो’ म्हणता-म्हणता भाजप,कॉग्रेसने तिकीट वाटपाचा पेच सोडवला… पण ज्यांना तिकीट मिळालं नाही, त्यांनी “तिसऱ्या आघाडीत जमवलं” , ...

पत्नीला माहेरून आणण्यावरून मुलाकडूनच आई-वडिलांना मारहाण..!

अमडापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज)पत्नीला माहेरावरून आणण्याच्या विषयावरून लहान मुलाने आई-वडिलांना काठीने मारहाण करून जखमी केल्याची धक्कादायक घटना १५ नोव्हेंबर रोजी धोत्रा भनगोजी येथे घडली. ...

देऊळगाव राजा नगरपरिषदेच्या सत्तेसाठी एकेकाळचे कट्टर विरोधक एकत्र; डॉ. शिंगणे–डॉ. खेडेकर यांची ‘नगर विकास आघाडी’ स्थापन, भाजप–राष्ट्रवादी (अजित पवार गट) ला मोठा धक्का..!

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – देऊळगाव राजा नगरपरिषदेच्या निवडणुकीत शहरातील राजकीय समीकरणांना मोठा कलाटणी देणारी घटना घडली आहे. सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील एकेकाळचे ...

भरधाव जाणाऱ्या ट्रकने दिली दुचाकीला धडक; वडिलांसह मुलाचा झाला मृत्यू…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज)भरधाव जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी ...

उदयनगर सरपंच मनोज लाहूडकर अपात्र अप्पर आयुक्त अमरावती यांचा आदेश…! मनमानी कारभारात करत आल्याचे आरोप…!

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली तालुक्यातील उदयनगर ग्रामपंचायतीचे सरपंच मनोज सारंगधर लाहूडकर यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम ३९(१) नुसार अपात्र घोषित करण्यात आले ...

SPECIAL POLITICAL : चिखली नगरपरिषद निवडणूक : उमेदवारीमधील गोंधळ आद्यपही कायम; बंडखोरीच्या भीतीने दोन्ही पक्ष उमेदवारी जाहीर करण्यास कचरत..!

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) – दोन दिवस राहिले तरी चिखली मध्ये युती आघाडी कडून उमेदवारी जाहीर झाली नाही त्यामुळे कार्यकर्ते मध्ये आणि जनतेमध्ये संभ्रम ...

शेलुदमध्ये आद्य क्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवे जयंती उत्साहात; ‘शाहू–लहू–फुले–आंबेडकर’ या नवीन घोषणेचा पूजाताई जाधव यांचा पुकारा…

शेलुद (बुलडाणा कव्हरेज न्युज) येथे आद्य क्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवे यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला गणराज्य फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. ...

विटाळी परिसरात चोरट्यांनी बलेनो कारमध्ये कोंबून १४ बकऱ्या चोरल्या; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद..!

नांदुरा ( बुलडाणा कव्हरेज न्यूज)नांदुरा तालुक्यातील विटाळी (धानोरा) परिसरात चोरट्यांनी मध्यरात्री थरार मांडत बकऱ्या चोरून नेल्याची विचित्र घटना उघडकीस आली आहे. शेतकरी समाधान निंबाजी ...

WhatsApp Join Group!