बुलढाणा
चिंचोली सांगळे येथील शाळेत शालेय मंत्रिमंडळ निवडणूक 2025 उत्साहात संपन्न!
लोणार (दिपक कायंदे- बुलडाणा कव्हरेज न्यूज): जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, चिंचोली सांगळे येथे शालेय मंत्रिमंडळ निवडणूक 2025 मोठ्या उत्साहात पार पडली. या निवडणुकीत ...
साहेब आमच जगणं मान्य करा? गावात जनावरे नाही, माणसं राहतात! स्वातंत्र्याच्या 75वर्षा नंतरही लिंगा वासीयांना भाेगाव्या लागतात नरकयातना…
सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): स्वातंत्र्याला 75 वर्षे उलटून गेली तरीही बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील लिंगा-काटे पांग्री गट ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या लिंगा गावातील ...
चिखलीत काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक उत्साहात: अल्पसंख्यांकांसाठी काँग्रेस हाच पर्याय – ॲड. मोहतेशाम रजा
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): देशात धर्म आणि जातीय द्वेष पसरवणे हा भारतीय जनता पक्षाचा (भाजप) मुख्य अजेंडा आहे. याच आधारावर ते सत्तेत टिकून राहण्याचा ...
चिखली मतदारसंघातील शेतकऱ्यांना भूसंपादनाचा वाजवी मोबदला मिळावा; आ. श्वेता महाले यांचा विधिमंडळात मुद्दा
मुंबई (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली मतदारसंघातील मौजे घाणमोड, मानमोड, पांढरदेव आणि देवदरी या गावांमधील शेतकऱ्यांना भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी आमदार सौ. श्वेता महाले ...
“हा धुरा आमचा आहे,” यावर तणनाशक मारू नको; खुरपे, लोखंडी रॉड आणि कुऱ्हाडी आणल्या लगेच सपासप…. अंढेरा ठाण्यात गुन्हा दाखल
मेरा बु. (कैलास आंधळे : बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतातील धुऱ्यावर तणनाशक फवारणी करत असताना शेजाऱ्यांनी विरोध केल्याने वाद झाला आणि त्याचे रूप गंभीर हाणामारीत ...
ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे चिखलीतील शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक पाण्यात; नुकसानभरपाईसाठी आंदोलनाचा इशारा
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): राज्य महामार्ग क्रमांक 753ए ते मालगणी, सावरगाव, वाघापूर, अंत्रीकोळी, गोदरी आणि चांधई या मार्गाच्या रुंदीकरण आणि मजबुतीकरणाचे काम सध्या सुरू ...
चिखली तालुक्यात ९९ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी आरक्षण जाहीर; गावागावात राजकीय हालचालींना वेग! वाचा बातमी….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखली तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी पंचवार्षिक (२०२५-२०३०) कालावधीसाठी ९ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता चिखली येथील तहसील कार्यालयात सभा ...
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पेनटाकळी धरणात उडी घेत संपवले जीवन
हिवरा आश्रम (बुलडाणा कव्हरेज न्युज): घराच्या बांधकामासाठी माहेरून ३० हजार रुपये आणा, अशी मागणी करून पती, सासू, सासरा आणि दिर यांनी सातत्याने शारीरिक व ...
स्व. कैलास नागरे यांच्या पत्नीचे निवेदना द्वारे प्रशासनाला बारा दिवसाचा अल्टिमेट अन्यथा अन्नत्याग आंदोलन…
बुलढाणा (कैलास आंधळे– बुलडाणा कव्हरेज न्यूज): स्वर्गीय कैलास अर्जुन नागरे, ज्यांना महाराष्ट्र शासनाने युवा शेतकरी पुरस्काराने सन्मानित केले होते, यांनी शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळावे ...
डॉक्टरने स्वतःला भर रस्त्यात पेटवून घेतले, प्रकृती गंभीर; नांदुरा-जळगाव जामोद रस्त्यावरील घटना, व्हिडिओ वायरल
नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील आलमपूर फाट्यावर एका थरारक आणि दुर्दैवी घटनेने परिसर हादरला आहे. नांदुरा ते जळगाव जामोद या रस्त्यावर ...






















