कृषी
चिखलीत शेतकरी दांपत्याच्या आत्महत्येच्या निषेधार्थ उपोषण; न्यायासाठी शेतकरी बांधवांनी एकत्र यावे – गजानन वायाळ यांचे आवाहन
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील भरोसा येथील शेतकरी स्वर्गीय गणेश श्रीराम थुट्टे आणि त्यांच्या पत्नीने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना नुकतीच उघडकीस आली. ...
पती-पत्नीने गळफास लावून संपवले जीवन; कर्जबाजारीपणाचा शेतकरी कुटुंबावर दाहक परिणाम…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यातील भरोसा गावातून एक हृदयद्रावक घटना समोर आली असून, येथील पती-पत्नीने आपल्या शेतातच लिंबाच्या झाडाला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन ...
अतिवृष्टीमुळे शेती पाण्यात; लोणार व शेगाव तालुक्यात २६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
लोणार (दीपक कायंदे- बुलडाणा कव्हरेज न्यूज): लोणार आणि शेगाव तालुक्यात २१ व २२ जुलै रोजी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एकूण ...
लोणार तालुक्यात ढगफुटीमुळे पुन्हा हाहाकार, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
लोणार (दिपक कायंदे- बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात आज, २२ जुलै २०२५ रोजी पहाटे ३ वाजेपासून मुसळधार पावसाने पुन्हा एकदा हाहाकार माजवला ...
महाराष्ट्र हवामान अंदाज: २२ जुलै २०२५ रोजी कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता
हवामान (बुलढाणा कव्हरेज न्यूज): नमस्कार, महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनो आणि वाचकांनो, आज २२ जुलै २०२५ रोजीचा ताजा हवामान अंदाज घेऊन आम्ही तुमच्यासमोर हजर आहोत. भारतीय ...
शेतकऱ्यांना युरिया खताची कमतरता भासणार नाही – आमदार सौ. श्वेता महाले पाटील
चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज):शेतकरी हा केवळ उपजीविकेचा आधार नाही, तर तो या राज्याचा आणि देशाचा कणा आहे. शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करणे ही आपली जबाबदारी ...
ब्रेकिंग न्यूज: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफी लवकरच, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
मुंबई (बुलडाणा कव्हरेज न्यूज): महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. विधानसभेच्या अधिवेशनानंतर पत्रकार ...
नवे संकट : वाणी पाठोपाठ हुमणीचा हल्ला! सोयाबीन, कपाशी पिके अडचणीत; ७.५ लाख हेक्टरवरील पिके संकटात…
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी सध्या दुहेरी संकटाला सामोरे जात आहेत. आधीच पावसाने दडी मारल्यामुळे काळजीत असलेल्या शेतकऱ्यांना आता वाणी आणि हुमणी ...
शेतकऱ्यांसह विनायक सरनाईक यांच्या मागणीची आमदार श्वेता महाले यांनी घेतली दखल!विधिमंडळात गाजला ‘हुमणी अळी’चा मुद्दा….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यात हुमणी अळीचा प्रकोप वाढतच चालला आहे. अनेक गावांतील शेतकऱ्यांची पिके या अळीमुळे उध्वस्त होत असून, त्यामुळे बळीराजा संकटात ...
शेतीला उद्योगाचा दर्जा द्या: शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक स्थैर्य आणि नव्या संधी; पहा काय म्हणतात तज्ञ शेतकरी!
चिखली, (उध्दव पाटील- बुलढाणा कव्हरेज न्यूज): शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी संघटना, कृषी तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सातत्याने करत ...





















