कृषी
अतिवृष्टीच्या संकटात शेतकऱ्यांसोबत मजबुतीने उभे राहू; नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे प्रशासनाला आमदार महाले यांचे आवाहन..
चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): चिखली विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. हे संकट ...
चिखली तालुक्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; शेतकऱ्यांची त्वरित मदत आणि पंचनाम्याची मागणी
चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): गेल्या दोन दिवसांपासून चिखली तालुक्यात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिखली शहर आणि आसपासच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ...
भरोसा शिवारातील ई-पीक पाहणीसाठी लोकेशन अडचण; क्रांतिकारी शेतकरी संघटना सह शेतकऱ्यांची मागणी…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): राज्यात खरीप पिकांची नोंदणी १ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत डिजिटल क्रॉप सर्व्हे मोबाईल अॅपद्वारे केली जात आहे. ...
चिखली तालुक्यात ढगफुटीचा कहर; घरात पाणी, शेत पाण्याखाली, जनतेची मदतीची आर्त हाक..
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): “मायबाप सरकार, आम्हाला काहीतरी मदत करा… आमचं होत्याचं नव्हतं झालं”, असा आर्त स्वर आज चिखली तालुक्यातील शेतकरी व गावकऱ्यांच्या तोंडून ...
जळक्याची करामत! खामगाव तालुक्यातील गणेशपुरात दुचाकी जाळण्याची धक्कादायक घटना
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): खामगाव तालुक्यातील गणेशपुर गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका व्यक्तीच्या घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकीला अज्ञात व्यक्तीने आग ...
चिखली तालुक्यातील मलगी गावातील शेतकऱ्यांवर संकटांचा डोंगर: पावसाचा खंड, अतिवृष्टी आणि येलो मोजॅक रोगाचा प्रादुर्भाव
चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): यंदाचा खरीप हंगाम चिखली तालुक्यातील मलगी गावातील शेतकऱ्यांसाठी संकटांचा डोंगर घेऊन आला आहे. पेरणीच्या वेळी पावसाने दगा दिल्याने पिके सुकू ...
चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकटांचा डोंगर: पावसाचा खंड, अतिवृष्टी आणि आता येलो मोजॅकचा प्रादुर्भाव
भरोसा (अंकुश पाटील-बुलढाणा कव्हरेज न्यूज): यंदाचा खरीप हंगाम चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अडचणींचा ठरला आहे. पेरणीच्या वेळी पावसाने दडी मारल्याने पिके सुकायला लागली. त्यानंतर आलेल्या ...
थुट्टे कुटुंबाच्या आत्महत्येनंतर आता राजकीय चर्चांना ऊत : “राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे युवानेते आ.रोहित पवार भेट घेणार… पण मदत करणार का?”
भरोसा (बुलडाणा कव्हरेज न्युज): भरोसा येथील थुट्टे दाम्पत्याने आर्थिक संकटाला कंटाळून आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गणेश थुट्टे व रंजना ...
चिखलीत शेतकरी दांपत्याच्या आत्महत्येच्या निषेधार्थ उपोषण; न्यायासाठी शेतकरी बांधवांनी एकत्र यावे – गजानन वायाळ यांचे आवाहन
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील भरोसा येथील शेतकरी स्वर्गीय गणेश श्रीराम थुट्टे आणि त्यांच्या पत्नीने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना नुकतीच उघडकीस आली. ...
पती-पत्नीने गळफास लावून संपवले जीवन; कर्जबाजारीपणाचा शेतकरी कुटुंबावर दाहक परिणाम…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यातील भरोसा गावातून एक हृदयद्रावक घटना समोर आली असून, येथील पती-पत्नीने आपल्या शेतातच लिंबाच्या झाडाला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन ...





















