बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): जिल्हा परिषदेची ६१ गट व पंचायत समितीचे १२२ गण निश्चित झालेले आहेत. आता या गट व गणांचे आरक्षण तसेच पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण सोमवार, १३ ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार आहे.
२०२२ मध्ये ३३ गट सर्वसाधारण सर्वसाधारण जागा -जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे, संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर व पातुर्डा बु., शेगाव तालुक्यातील आळसणा, माटर गाव बु., नांदुरा तालुक्यातील चां दुर बिस्वा, निमगाव, वडनेर भोलजी, टाकरखेड, मलकापूर तालुक्यातील देवधाबा, मलकापूर ग्रामीण, दाताळा, मोताळा तालुक्यातील तरोडा, खामगाव तालुक्यातील अटाळी, लाखनवाडा बु., मेहकर तालुक्यातील सुटाळा बु., जानेफळ, कळंबेश्वर, देऊळगाव माळी, डोणगाव, उकळी, अंत्री देशमुख, चिखली तालुक्यातील भोगावती, मेरा बु., बुलडाणा तालुक्यातील देऊळघाट, मासरूळ, धाड, रायपूर, सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड, लोणार तालुक्यातील सुलतानपूर, वढव, पांग्रा
पंचायत समिती सभापती पदाचीही उत्सुकता कायम
असे काढतील गट, गणाचे आरक्षण…!
अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव जागांसाठी अशा जातींची यथास्थिती लक्षात घेण्यात येणार आहे. जमातीची लोकसंख्या सर्वाधिक असेल अशा मतदार विभागापासून सुरुवात करुन मतदार उतरत्या क्रमाने वाटुन देण्यात येईल. तर जेथे समान लोकसंख्या असेल अशा मतदार विभागातील जागांचे वाटप सोडत काढण्यात येणार आहे. आधीच राखून ठेवलेल्या जागा वगळण्यात येणार आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या जागाही फित्या पध्दतीने ठेवण्यात येणार आहे. महिलांसाठी सोडत काढण्यात येणार आहे.
अनुसूचित जमातीसाठी मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख, मोताळ्यातील कोथळी, बुलडाण्यातील सावळा, चिखलीतील इसोली अशी चार गावे अनुसुचीत जमातीसाठी तर डोळे असे ३३ गावे आहेत. सहा अनुसूचित जाती तर चार
खामगाव अनुसुचीत जाती स्त्री, लोणार अनुसूचित जाती स्त्री, चिखली अनुसूचित जाती, देऊळगावराजा अनुसूचित जमाती, मलकापूर नामाप्र स्त्री, संग्रामपूर नामाप्र स्त्री, जळगाव जामोद
अनुसुचीत जातीसाठी जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी, चिखलीतील सवणा, सिंदखेडराजातील किनगाव राजा, मोताळ्यातील रोहिणखेड, लोणारमधील किनगाव जड्छु, सिंदखेडराजातील साखरखेर्डा १७ जागा नामाप्रसाठी
सोडतची पद्धत राखीव जागांकरता सोडत!
काढाक्याची सुचना जिल्हाधिकारी किंवा प्राधिकृत अशा तहसीलदार यांनी दिल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. सूचनेनुसार जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या रहिवाशांच्या उपस्थितीत काढण्यात येणार आहे.
पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण…
नामाप्र, नांदुरा नामाप्र, बुलडाणा सर्वसाधारण स्त्री, शेगाव सर्वसाधारण स्त्री, सिंदखेडराजा सर्वसाधारण स्त्री, मेहकर सर्वसाधारण, मेहकर सर्वसाधारण, मोताळा सर्वसाधारण
जळगाव जामोदतील जामोद, आसलगाव, शेगावचे चिंचोली कारफार्मा, संग्रामपूरचे सोनाळा, नांदुऱ्यातील दहीवडी, मोताळा तालुक्यातील तळणी, धामणगाव बढे, खामगावातील घाटपुरी, अंत्रज, चिखलीतील उंद्री, अमडापूर, अंचरवाडी आदी.














