Buldana Coverage

विकासाच्या मुद्द्यांवर भाजपचा विश्वास; पंडितराव देशमुखांची चिखली मध्ये नगराध्यक्षपदासाठी रिंगणात…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली नगर परिषद निवडणुकीसाठी भाजपने अधिकृतपणे रणशिंग फुंकले असून, नगराध्यक्षपदासाठी अनुभवी आणि कामगार नेता पंडितराव देशमुख यांना उमेदवार म्हणून मैदानात उतरवले ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विकास मिसाळ आणि सरपंच सतीश भुतेकर यांनी देऊळगाव घुबे ते शेळगाव आटोळ बंद पडलेल्या कामासाठी इशारा देताच पीडब्ल्यूडीने सुरू केले रस्त्याचे काम..!

देऊळगाव घुबे (बुलडाणा कव्हरेज न्युज) गेल्या अनेक महिन्यांपासून बंद पडलेल्या कामासाठी काही दिवसांपूर्वी रस्त्याचे काम सुरू करा.आंदोलनाचा इशारा देताच सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ रस्ता ...

सततच्या त्रासाला कंटाळून ५० वर्षीय व्यक्तीची आत्महत्या; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) पत्नीच्या चुलत भावांकडून होत असलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून एका ५० वर्षीय व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वडगाव ...

जिल्हा मध्ये नगराध्यक्षपदाचे ४८ आणि नगरसेवकांचे ६०० अर्ज बाद…! कुठे किती झाले वाचा बातमी…! १४५ नगराध्यक्ष आणि १५९८ नगरसेवकांचे अर्ज पात्र!

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकांचा जोर दिवसेंदिवस वाढत असून उमेदवारी अर्जांच्या छाननीत मोठ्या प्रमाणात अर्ज बाद झाले आहेत. जिल्ह्यात नगराध्यक्षपदासाठी ४८ ...

लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर वारंवार अत्याचार; अखेर पोलिसात गुन्हा दाखल…!

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) — लग्नाचे आमिष दाखवत एका ३२ वर्षीय विवाहितेवर तीन वर्षांपासून संगनमताने वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अंढेरा पोलीस ठाणे हद्दीत ...

ZP ELECTION जिल्हा परिषद निवडणुकांची उलटी गणती सुरू! नोव्हेंबर अखेर किंवा ५ डिसेंबरपासून बिगुल वाजण्याची शक्यता?

मुंबई (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क) राज्यात जशी जशी थंडी वाढत चालली आहे तशी तशी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी रंगात आली आहे. नगर पालिकेचा ...

Group of happy college students celebrating together outdoors with a MacBook Air M4, representing the TechSprout IT Talent Challenge 2025.

MacBook Air M4 जिंकण्याची सुवर्णसंधी: Tech Sprout IT कडून विद्यार्थ्यांसाठी धमाकेदार स्पर्धा!

पुणे : नवीन वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांसाठी उत्साहवर्धक ठरणार आहे. TechSprout IT या स्टार्टअप कंपनीने त्यांच्या 1व्या वर्धापनदिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी “TechSprout Talent Challenge 2025” ही अनोखी आणि प्रेरणादायी ...

अपहरण प्रकरणातील अल्पवयीन मुलगी शोधली; आरोपी चाकणमधून जेरबंद! डोणगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई…

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज)डोणगाव पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अपहरणाच्या प्रलंबित प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलगी आणि आरोपी विशाल उर्फ तुषार राजू अंभोरे (वय २२) यांना ...

पातोंडा येथे लोखंडी पाइपने हल्ला; दाम्पत्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी..! तिघांवर गुन्हा दाखल….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील पातोंडा गावात शेजारील वादातून दाम्पत्यावर लोखंडी पाइपने हल्ला करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना १४ नोव्हेंबर ...

सुटला राजकीय पेच, उडाली धांदल! चिखली नगराध्यक्ष तिकीटावरून दिवसभर राजकीय कल्लोळ ….. निष्ठावंतांनाही बदलली बाजू, अर्ज भरताना उघड झालं सगळंच!भाऊ अर्ज घेऊन आल्यावरच समजलं की “भाऊ भुर्र उडून गेले तिकडे!”

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):शेवटी ‘नाही…. हो.., नाही…. हो’ म्हणता-म्हणता भाजप,कॉग्रेसने तिकीट वाटपाचा पेच सोडवला… पण ज्यांना तिकीट मिळालं नाही, त्यांनी “तिसऱ्या आघाडीत जमवलं” , ...

WhatsApp Join Group!