Buldana Coverage
विवाहित महिलेवर अत्याचार; वेश्याव्यवसायासाठी जबरदस्ती, नकार दिल्यावर बलात्कार! मेहकर तालुक्यातील घटना…
जानेफळ (बुलडाणा कव्हरेज न्युज): एका ३५ वर्षीय विवाहित महिलेवर तिच्याच पती, सासू आणि नणंद यांनी अमानुष वागणूक करत तिला जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केला. ...
जुन्या वादातून तरुणावर दगडाने हल्ला; चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
खैरव (बुलडाणा कव्हरेज न्युज) जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद झाल्यानंतर एकाने दुसऱ्याच्या डोक्यात दगड मारून जखमी केल्याची घटना खैरव येथे घडली. या प्रकरणी चार जणांविरोधात ...
अमडापूर पोलिसांची मोठी कारवाई ! नाकाबंदी दरम्यान संशयिताकडून ३ लाखांहून अधिक रोकड जप्त…
चिखली (राधेशाम काळे-बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यातील अमडापूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात १८ जून रोजी पोलिसांनी मोठी कारवाई केली. हरणी फाटा येथे अचानक नाकाबंदी केल्यानंतर ...
शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी स्वतःच्या शेतात केली सोयाबीनची पेरणी! स्वतः हाती घेतली तिफन, काळ्या मातीत दिवसभर राबले तुपकर कुटुंब..
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): राज्यात जोरदार पावसाच्या आगमनानंतर शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. बुलडाणा तालुक्यातही पेरणीला सुरुवात झाली आहे. यात शेतकरी नेता रविकांत ...
काकाच्या घरी लग्नासाठी गेल्या होत्या; नदीत बुडून दोन चुलत बहिणींचा दुर्दैवी मृत्यू!
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): अमडापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज दुपारी नदीत बुडून दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मृतांमध्ये राजनंदीनी निंबाजी नाटेकर (वय ...
शेतात वाद; महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शेतकऱ्यावर गुन्हा…
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) – पिंप्राळा शिवारात शेतात ट्रॅक्टर आणल्याच्या कारणावरून वाद झाला आणि त्या वादातून महिलेशी अशोभनीय वर्तन करत विनयभंग केल्याची घटना घडली ...
शेतीच्या वादातून गोठ्याला आग; हजारो रुपयांचे नुकसान…
अंढेरा (नंदकिशोर देशमुख:बुलडाणा कव्हरेज न्यूज) शेतीच्या वादातून एका शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लावल्याची घटना १४ जून रोजी दुपारी सुमारे तीन वाजता भरोसा शिवारात घडली. या ...
“याला जिवंत सोडायचं नाही,” असे म्हणत मारहाण …..! दुकानात घुसून दुकानदारावर प्राणघातक हल्ला; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) येथील मनोहर जनरल स्टोअरमध्ये सोमवारी (१० जून) सायंकाळी साडेसातच्या सुमारास चार जणांनी घुसून दुकानदारावर प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना ...
शेळगाव आटोळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर गायब; युवा सेनेचे प्रतिकात्मक आंदोलन
शेळगाव आटोळ (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन डॉक्टरांची नियुक्ती असूनही एकही डॉक्टर नियमितपणे उपस्थित नसल्याचा धक्कादायक प्रकार ...
तुफान पावसात लिंबाचं झाड कोसळलं; रुपेश रिंढे यांनी वाचवले कुटुंब !
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – राज्यभरात जोरदार वाऱ्यासह पावसाने थैमान घातलं असताना, एक दुर्घटना टळली आणि एका कुटुंबाचा जीव वाचला, तोही राष्ट्रवादी काँग्रेस चिखली ...



















