Buldana Coverage

जालना येथील तरुणाची अपहरणानंतर क्रूर हत्या; मृतदेह बुलडाणा जिल्ह्यात फेकला

किनगाव राजा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला; ओळख पटवण्यासाठी नागरिकांना पोलिसांचे आवाहन…

अंढेरा (नंदकिशोर देशमु- बुलडाणा कव्हरेज न्युज): किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्याची घटना घडली असून, या प्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मिक ...

“फक्त फोटो काढण्यासाठी बांधावर येऊ नका,मुंबईत तळ ठोका व नुकसान भरपाई घेऊनच या!” शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची नाव न घेता मंत्री ना.प्रतापराव जाधवांवर सडकून टीका..

लोणार (बुलडाणा कव्हरेज न्यूज): मेहकर, लोणार आणि सिंदखेडराजा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सत्ताधाऱ्यांवर विशेषतः ...

अतिवृष्टी शेतकऱ्यांच्या बांधावर आज केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव; मेहकर – लोणार तालुक्यातील या गावात जाणार…!

मेहकर (बुलढाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा जिल्ह्यात २६ जून रोजी लोणार आणि मेहकर तालुक्यात ढगफुटीसदृश पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी शेतजमिनी खरडून ...

लोणीकरांच्या वक्तव्यावर शेतकरी नेते विनायक सरनाईकांचे टीकास्त्र; “शेतकरीच मालक, विसरू नका!”

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज):आम्ही मत पेटीतून जन्माला घातलेल्या बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविरोधात वक्तव्य करून आपले स्थान विसरू नये, असा खरमरीत इशारा क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे ...

BREAKING : शेतकरी नेते ज्ञानेश्वर खरात पाटील शेतकरी संघटनेच्या वाटेवर?

BREAKING : शेतकरी नेते ज्ञानेश्वर खरात पाटील शेतकरी संघटनेच्या वाटेवर?

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): गेल्या अनेक वर्षांपासून शेती, शेतकरी आणि शेतमजूर यांच्या हक्कासाठी लढणारे कृषी योद्धा फाउंडेशनचे संस्थापक ज्ञानेश्वर खरात पाटील आता नव्या वाटचालीच्या ...

खामगावात अतिक्रम भुईसपाट!; मोठ्या पोलीस बंदोबस्तात अनेक दुकाने जमीनदोस्त,अतिक्रमावरील कारवाईमुळे खामगावकर घेणार मोकळा श्वास.!

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): खामगावात आज सकाळपासूनच अनिधिकृत दुकाने, आस्थापने लावणाऱ्या दुकानदारांना नगरपालिकेने चांगला दणका दिलेला आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात अनेक दुकाने आस्थापने भुईसपाट ...

नशा मुक्त भारत अभियानाअंतर्गत अंढेरा येथे पोलिसांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन…

अंढेरा (नंदकिशोर देशमुख- बुलडाणा कव्हरेज न्यूज): आज जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त देऊळगाव राजा तालुक्यातील श्री औढेश्वर विद्यालय, अंढेरा येथे ‘नशा मुक्त भारत अभियान’ ...

संडासला गेला अन् परतलाच नाही…! पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला…

बिबी (बुलडाणा कव्हरेज न्यूज): मेहकर-लोणार तालुक्यात कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या संततधार पावसामुळे नाले ओसंडून वाहत आहेत. अशात लोणार तालुक्यातील महार चिकणा फाट्याजवळ ...

ravikant tupakar

“बबनराव तुम्ही ‘लोणीकर ‘पण मी ‘तुपकर’ याद राखा..; लोणीकरला शेतकऱ्यांनी बुटानं हाणला पाहिजे..! रविकांत तुपकरांचा लोणीकरांवर तुफान हल्ला….

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) भाजप नेते व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या विवादित वक्तव्यावर राज्यभरातून जोरदार टीका होत आहे. या वक्तव्याचा निषेध ...

मोठी बातमी…! मेहकर-लोणारात मुसळधार पाऊस! डोणगावमध्ये पाचजण पुरात अडकल्याची खळबळजनक घटना…

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): कालपासून मेहकर आणि लोणार तालुक्यात ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस सुरू आहे. नदी-नाले तुडुंब भरून वाहत असून, शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ...

WhatsApp Join Group!