Buldana Coverage
आमच्या हक्काचा पिकविमा व नुकसान भरपाई मेल्यावर देता का..? : रविकांत तुपकरांचा संतप्त सवाल!जिल्ह्यातील अडीच लाख शेतकरी पिक विम्यापासून वंचित; अतिवृष्टीचीही नुकसान भरपाई अत्यल्प.. १००% भरपाई द्या रविकांत तुपकरांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट…..
बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज)बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर शासनाकडून सातत्याने अन्याय होत आहे. २०२४ मधील खरीप हंगामातील २ लाख ४४ हजार २६२ एवढे शेतकरी आजही पिक विमा ...
चिखली भुमी अभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांची पिळवणूक…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)हे कार्यालय नागरिकांच्या सेवेसाठी की दलालांच्या कमाईसाठी?”, असा संतप्त सवाल तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांमधून आहे. शेताची मोजणी, पी आर कार्ड काढणे ...
भरोसा शिवारातील ई-पीक पाहणीसाठी लोकेशन अडचण; क्रांतिकारी शेतकरी संघटना सह शेतकऱ्यांची मागणी…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): राज्यात खरीप पिकांची नोंदणी १ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत डिजिटल क्रॉप सर्व्हे मोबाईल अॅपद्वारे केली जात आहे. ...
सिल्लोड मध्ये १६ वर्षीय मुलगी दुचाकी वरून पळाली; पण पळून जाता जाता भसकन त्या…… ! २८ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल..
सिल्लोड (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क) — सिल्लोड शहरातील मिर्झा कॉलनी येथील १६ वर्षीय मुलीला २८ वर्षीय तरुणाने दुचाकीवर बसवून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
अचानक कुत्रा समोर आल्याने दुचाकी अपघात; महिलेचा मृत्यू……
डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) — मुलीला भेटण्यासाठी पतीसोबत निघालेला प्रवास एका महिलेच्या आयुष्यातील शेवटचा प्रवास ठरला. अंजनी बु येथील दुर्गाबाई परमेश्वर पदमने (वय ४३) ...
खामगाव तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; शेतातील मोटार, केबल आणि झटका मशीनची चोरी..
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) – खामगाव तालुक्यात चोरट्यांनी आता शेतकऱ्यांच्या शेतीउपयोगी साहित्यावर डल्ला मारायला सुरुवात केली आहे. आवार शिवारातील दोन शेतांमधून मोटार, केबल आणि ...
अंढेरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीची चारचाकीसह आरोपीला अटक….
अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) – अंढेरा पोलिसांनी जलद कारवाई करत चोरीस गेलेली चारचाकी गाडी हस्तगत केली असून, एका आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. ...
EXCLUSIVE : जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकांची राजकीय तापमान वाढ…
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)बुलडाणा जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकांचा माहोल तापू लागला आहे. भाजप आणि शिंदे सेना आक्रमकपणे तयारीला लागली ...
भाजप युवा मोर्चा चिखली शहर उपाध्यक्षपदी गणेश घुबे यांची निवड…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : गेली अनेक वर्षे राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रिय राहून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने काम केल्याबद्दल, भारतीय जनता युवा ...
EXCLUSIVE : चिखली तहसीलमध्ये राजकीय पुढाऱ्यांचा ‘निवेदनांचा पूर’! फोटोसेशन नव्हे, भरपाई द्या!ढगफुटीग्रस्त शेतकऱ्यांनी केली भरपाईची मागणी!
चिखली (ऋषि भोपळे – बुलडाणा कव्हरेज न्युज) – चिखली तहसील कार्यालयात आज अक्षरशः निवेदनांचा पूर आला. अंबाशी, पांढरदेव आणि परिसरातील इतर गावांमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे ...




















