Buldana Coverage
Ushmaghat Death: उष्माघाताचा पहिला बळी! शेगावमधील सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; संत नगरी हादरली…
शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून त्याचा थेट फटका आता लहानग्यांनाही बसू लागला आहे. संत नगरी शेगावा तून आलेली एक ...
देव दर्शनावरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला! या अपघातात बाप- लेक जागीच ठार; समृद्धी महामार्गावरील काल ट्रकला धडकली.
मेहकर (सतीश काळे,बुलडाणा कव्हरेज न्युज): देवदर्शन करून गावी परतणाऱ्या कुटुंबाची कार पाठीमागून ट्रकवर धडकली. या अपघातात पिता-पुत्र जागीच ठार झाले. तर पाच जण गंभीर ...
Karj Mafi News: सरकारने कर्जमाफीचे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली – क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांचा आरोप!
लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी सरसकट कर्जमाफीचे गाजावाजा करून आश्वासन शेतकऱ्यांना दिले. मात्र, आता सत्ता मिळाल्यानंतर तीन महिने उलटले ...
BIGGEST BREAKING..! चिखली येथील तालुका क्रीडा संकुलाच्या स्विमिंग पूलमध्ये दोन वैद्यकीय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू!
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील क्रीडा संकुलात आज सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास एक हृदय पिळून टाकणारी घटना घडली. स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन ...
BREAKING: चिखली मतदारसंघात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता! डॉ शिंगणेचा 22 गावातील एकमेव विश्वासू भाजपच्या वाटेवर?
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): सिदंखेडराजा विधानसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीचा अनपेक्षित निकाल लागला. गेली २५ वर्षे “साहेब आणि सत्ता” हे समीकरण पक्कं होतं, पण यावेळी ...