Buldana Coverage
पूजेच्या बहाण्याने सोने लुबाडणाऱ्या दोन भामट्यांना अटक….१० लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त – स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूजेच्या नावाखाली हातचलाखी करून सोने लुबाडणाऱ्या दोन भामट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्या ...
कर्जाच्या विवंचनेत ६० वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या!
डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज) कर्जाच्या ओझ्याने त्रस्त झालेल्या एका ६० वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पांगरखेड येथे गुरुवारी (२ ऑक्टोबर) ...
मळणी यंत्रात अडकून मजुराचा दुर्दैवी मृत्यू! हिवरा आश्रम परिसरातील घटना..
हिवरा आश्रम (बुलडाणा कव्हरेज न्युज)परिसरात सध्या सोयाबीन सोंगणी व काढणीचा हंगाम सुरू आहे. याच दरम्यान गजरखेड येथे एक दुर्दैवी घटना घडली.गावातीलच २४ वर्षीय मजूर ...
भटक्या कुत्रे, जनावरांचा बंदोबस्त करा अन्यथा महापालिकेत सोडणार..! लोणारमध्ये शिवसेना उबाठाची मागणी; पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन….
लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज)शहरात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांचा व मोकाट जनावरांचा त्रास वाढत चालला असून, भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करून हद्दपार करावे, अन्यथा आठ दिवसांनंतर त्यांना ...
EXCLUSIVE : जिल्हा परिषद निवडणूकीचे वारे शेळगाव आटोळ भोवती घोगांवते! केळवद-मेरा बुद्रुक आरक्षणाच्या चर्चेत उमेदवारांची धडपड ; शेळगाव-आटोळ सर्कलकडे सगळ्यांचा डोळा!
जिल्हा परिषद निवडणूकीचे वारे शेळगाव आटोळ भोवती घोगांवते! केळवद-मेरा बुद्रुक आरक्षणाच्या चर्चेत उमेदवारांची धडपड ; शेळगाव-आटोळ सर्कलकडे सगळ्यांचा डोळा!* चिखली (उध्दव थुट्टे पाटील – ...
चिखलीत खळबळ! हॉटेल व्यावसायिकाचा मृतदेह दिवठाणा नदीत सापडला …
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली तालुक्यातील रामानंद नगर येथील हॉटेल व्यावसायिक दिलीप राजाराम मोरे (वय ४५) यांचा मृतदेह दिवठाणा नदीत आढळून आला असून परिसरात एकच ...
मायलेकीचे मृतदेह नदीपात्रात सापडले..
दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्युज) – सिंदखेड राजा तालुक्यातील देवखेड येथील २८ वर्षीय विवाहित महिला व तिची ४ वर्षांची मुलगी घरातून बेपत्ता झाल्यानंतर दोन दिवसांनी ...
पूजा करण्याच्या बहाण्याने सोने लुबाडणाऱ्या दोन भामट्यांना अटक..!स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, १० लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) हिवरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पूजेच्या नावाखाली हातचलाखीने भाविकांचे सोने लुबाडणाऱ्या दोन भामट्यांना स्थागुशाच्या पथकाने अटक केली. यावेळी त्यांच्या ताब्यातून १० ...
सिंदखेड राजात दुरुस्ती कामादरम्यान घडली दुर्घटना! वीज खांबावरून दोन कर्मचारी पडले; एकजण गंभीर जखमी
सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) शहरातील एका वीज खांबावर दुरुस्तीचे काम सुरू असताना दोन कर्मचारी खाली पडून जखमी झाल्याची घटना मंगळवार दि. ३० सप्टेंबर ...
माहेराहून पैसे घेऊन ये’, विवाहित महिलेचा छळ साखरखेर्डा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल….
साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज)पोलिस स्टेशन अंतर्गत राजेगाव येथील एका विवाहित महिलेचा पैशाच्या कारणावरून छळ केल्याप्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे राजेगाव येथील केशव ...




















