Buldana Coverage
बुलढाणा बाजारात चोरीचा प्रयत्न फसला; महिलांच्या धाडसाने दोन चोरट्या महिला पोलिसांच्या जाळ्यात!
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) — दिवाळी खरेदीची लगबग सुरू असताना चोरट्यांनीही बाजारात मोर्चा वळवला आहे. रविवारी बुलढाणा शहरातील आठवडी बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी झाली ...
घरकुल बांधकामावरून वाद; महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण ! चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) — तालुक्यातील दगडवाडी येथे घरकुलाच्या बांधकामावरून शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादातून एका महिलेला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या ...
शेळगाव आटोळ सर्कलमध्ये राजकीय हालचालींना वेग; भाजपा नेते विष्णु घुबे यांचा दौरा…
शेळगाव आटोळ (बुलडाणा कव्हरेज न्यूज) — चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ सर्कलमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे.गेल्या दोन ...
पोषण आहार वितरित करणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक; युवकाचा मृत्यू..
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)बुलडाणा तालुक्यातील हातनी-रायपूर मार्गावर झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना १९ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.मिळालेल्या माहितीनुसार, ...
वसुबारसेनिमित्त आंचरवाडीत गोमातेचे पूजन; हिंदू संस्कृतीवरील प्रेमाचे दर्शन – भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष काळे सपत्नीक उपस्थित!
आंचरवाडी (बुलडाणा कव्हरेज न्युज):आज वसुबारस या पवित्र सणानिमित्त आंचरवाडी येथे गोमातेचे पूजन भक्तिभावाने करण्यात आले. या पूजनाचा मान भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मा. संतोष ...
मुलीचा बालविवाह केल्याने पालकांसह ५ जणांवर गुन्हा…
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) अल्पवयीन मुलीचा आई-वडील, नातेवाईकांनी विवाह लावून दिला. कालांतराने तिने एका बाळाला जन्म दिला. यावरून हा प्रकार उघडकीस आल्याने रुग्णालय प्रशासनाने ...
टाकरखेड येथील विवाहिता बेपत्ता; पोलिसांत नोंद
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) – नांदुरा तालुक्यातील टाकरखेड येथील एक २५ वर्षीय विवाहिता घरातून कोणाला काहीही न सांगता बेपत्ता झाल्याची घटना १७ ऑक्टोबर रोजी ...
भांडण मिटविण्याच्या बैठकीतच हाणामारी; महिलेला लोखंडी रॉडने मारहाण! चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल…
मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेळगाव आटोळ येथे नातेवाईकांमधील वाद मिटविण्यासाठी घेतलेल्या बैठकीदरम्यानच गोंधळ उडाला. या गोंधळात एका महिलेला लोखंडी रॉडने तर तिच्या ...
शेतात आढळला ५५ वर्षीय इसमाचा मृतदेह; आकस्मिक मृत्यूची नोंद — मलकापूर तालुक्यातील घटना..
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): मलकापूर तालुक्यातील वडोदा गावात एका ५५ वर्षीय इसमाचा मृतदेह शेतात आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी ...
सासरच्यांकडून विवाहितेचा छळ; हुंड्यासाठी सात लाखांची मागणी ! पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल..
मंगरूळ नवघरे (बुलडाणा कव्हरेज न्युज): भोरसी गावातील एका २१ वर्षीय विवाहितेवर सासरच्यांनी हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या ...



















