Buldana Coverage
EXCLUSIVE :दारुड्या मुलाने आई-वडिलांची गाढ झोपेत निर्दयी हत्या करून केली आत्महत्या; एकेकाळी ‘आदर्श गाव’ असलेल्या सावरगावात घडली भयावह घटना ..! गावकऱ्यांच्या तोंडून एकच वाक्य ऐकायला मिळत आहे —“दारूने घर उद्ध्वस्त केलं…!”
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) —चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे हे एकेकाळी आदर्श गाव म्हणून ओळखले जात होते. मात्र ५ नोव्हेंबरच्या रात्री या गावात घडलेल्या भयानक ...
सावरगाव डुकरेंत थरार! मुलानेच केली आई-वडिलांची कुर्हाडीने निर्दयी हत्या; त्यानंतर स्वतःलाही केली संपवणूक — चिखली तालुक्यातील भीषण घटना…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) :चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे या शांत गावात ५ नोव्हेंबरच्या रात्री घडलेल्या भीषण घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. स्वतःच्या आई-वडिलांची ...
सात महिन्यांत दोन सख्ख्या भावांचा मृत्यू; म्हातारे आई-वडील, पत्नी आणि लहान मुले पोरकी; पिंप्री गवळी गाव शोकमग्न…
पिंप्री गवळी (बुलडाणा कव्हरेज न्युज) —गावातील दोन सख्ख्या भावांचा केवळ सात महिन्यांच्या अंतराने मृत्यू झाल्याने तळेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे गावात ...
शेतात रखवालीस गेलेल्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मध्यरात्री झोपलेल्या मित्राजवळून गायब झाल्यानंतर विहिरीत आढळले प्रेत; उदयनगर परिसरात खळबळ…
उदयनगर (बुलडाणा कव्हरेज न्युज)वॉर्ड क्रमांक ४ अमडापूर यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार २५ वर्षीय तरुण ४ नोव्हेंबर रोजी महेश विजय पल्हाड व प्रशांत रमेश मध्यरात्री ...
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कार ट्रकवर धडकल्याने चालकाचा जागीच मृत्यू, महिला गंभीर जखमी; डोणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घटना
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) —समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात कारने ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने एका तरुण कारचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर सोबत प्रवास ...
नेत्यांच्या पक्षांतराच्या उड्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम; बुलडाण्यात राजकीय बंडखोरीचे सावट गडद..!
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागल्याने राजकीय वातावरण तापले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका आणि ...
चिखलीत खासगी रुग्णालयांचा प्रकार: जैविक कचरा रस्त्यावर; नागरिकांच्या आरोग्याला धोका…!
हा केवळ कचरा नसून, तो संसर्ग पसरवणारे ठिकाण ठरू शकतो. यातून एचआयव्ही, हिपॅटायटिस बी आणि सी सारखे गंभीर आजार पसरण्याची शक्यता आहे. याचा परिणाम ...
EXCLUSIVE : चिखलीत नगराध्यक्ष उमेदवार पदासाठी शिवराज पाटील यांचे नाव चर्चेत; तरुणांच्या गप्पांत पुन्हा रंगत! राजकारणातून अलिप्त असले तरी ‘युवकांच्या मनात अजूनही आहेत पाटील’…! स्वयंघोषित भावी नगराध्यक्ष उमेदवारला डोक्याला ताण?
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली शहरात आगामी नगरपालिका निवडणुकीचे पडसाद आता उमटू लागले आहेत. शहरातील तरुणांच्या चर्चांमध्ये सध्या एकच नाव जोमाने घेतले जात आहे .सामाजिक ...





















