Buldana Coverage
प्रभाकर कायंदे यांच्या किनगाव राजा जिल्हा परिषद सर्कल मध्ये भेटी-गाठी वर जोर; सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत, “फक्त लढायचं!” असा निर्धार…!
किनगाव राजा (ज्ञानेश्वर कळकुंबे :बुलडाणा कव्हरेज न्यूज)—स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून, संभाव्य उमेदवारांनी आपापल्या प्रचार मोहिमांना जोरदार सुरुवात केली आहे. ...
मलकापूरची मुलगी खुशबू परयाणीचा मुंबईत दुर्दैवी मृत्यू; टँकरच्या धडकेत २७ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू..!
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) — मलकापूरची मुळ रहिवासी २७ वर्षीय खुशबू दीपक परयाणी हिचा मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरात टँकरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. ...
टेंभुर्णा फाट्याजवळ ऑटो-दुचाकीची भीषण धडक; चार जण जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक ..!
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) –राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णा फाट्याजवळ आज शनिवार, ८ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारास दहा वाजता प्रवासी ऑटो आणि दुचाकी यांची समोरासमोर धडक ...
EXCLUSIVE:शेळगाव आटोळ जिल्हा परिषद सर्कल! भाजपकडून घुबे की सपकाळ? दोघांमध्ये चढाओढ…..
चिखली (ऋषि भोपळे – बुलडाणा कव्हरेज न्युज) अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. सध्या नगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम घोषित झालेला ...
POLITICAL SPECIAL : चिखलीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीची माळ भाजप कोणाच्या गळ्यात टाकणार..! पंडितदादा देशमुख ,सौ संध्याताई कोठारी की सुहास शेटे ..! या रस्सीखेस मध्ये कोणाची वर्णी लागणार?*
चिखली (ऋषि भोपळे :बुलडाणा कव्हरेज न्युज) चिखली शहरात भाजप पक्षात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीची जोरदार लगबग सुरू झाली आहे. अनेक कार्यकर्ते या पदासाठी तयारी करत ...
गांगलगाव मध्ये अतिक्रमणांवर प्रशासनाचा करवत! जेसीबीने मुख्य रस्ता केला मोकळा श्वास; पोलिस बंदोबस्तात कारवाई…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गांगलगाव येथे गेल्या दोन दिवसांपासून ग्रामपंचायतीतर्फे मुख्य रस्त्यावर झालेली अतिक्रमणे जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आली. पोलिस बंदोबस्तात पार ...
कॉलेजला जाते म्हणून घराबाहेर पडलेली १६ वर्षीय मुलगी बेपत्ता; शेगाव ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल, तपास सुरू
शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज)कॉलेजला जाते असे सांगून घराबाहेर पडलेली १६ वर्षीय मुलगी परत न आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वडिलांच्या तक्रारीवरून शेगाव ...
कुत्र्यांनी उकरून काढला दीड वर्षांच्या बालिकेचा मृतदेह; मेहकर शहरात हृदयद्रावक प्रकार..!
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मेहकर शहरातील पालवात परिसरात मानवतेलाही लाजवणारी धक्कादायक घटना घडली आहे. भटक्या समाजातील दीड वर्षांच्या चिमुकलीचा प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाला ...
शेगाव बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पर्समधील ४८ हजारांचा ऐवज लंपास…
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज)शेगाव बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पर्समधील रोकड रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण ४८ हजार ...
सुंदरखेडमध्ये अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरास अटक…
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)शहरातील सुंदरखेड परिसरात अवैधरीत्या गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरावर आरोग्य विभागाने धाड टाकत कारवाई केली. गुरुवार, ६ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या ...





















