Buldana Coverage
चिखली पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वारावर मावळ्यांची शिल्पे…सोशल मीडियावर तीव्र रोष; ठाणेदारांवर टीकेची झोड…..
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज) –चिखली पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वारावर ५ डिसेंबर रोजी दोन मावळ्यांची शिल्पे बसविण्यात आले. या शिल्पांचे फोटो समाधान गाडेकर पत्रकार यांनी सोशल ...
पडक्या विहिरीत अज्ञात पुरुषाचा मृतदेह; परिसरात एकच खळबळ!
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)बुलढाणा–मलकापूर महामार्गालगत असलेल्या गुलाबचंद नगर परिसरात आज (रविवार, ७ डिसेंबर) दुपारी एका पडक्या विहिरीत अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला. मृत व्यक्तीचे वय ...
18 वर्षीय तरुणी घरा मध्ये कोणाला न सांगता निघुन गेली…!
खामगाव ( बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील हिंगणा कारेगाव येथील १८ वर्षीय तरुणी घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. कुटुंबीयांनी ...
अज्ञात जळक्याचा कहर; अमोना शिवारात शेतकऱ्याची मक्याची सुडी जळून खाक…!
अमोना (बुलडाणा कव्हरेज न्युज) येथील प्रतिष्ठित नागरिक, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असलेले मधुकर नामदेव वाघ यांच्या शेतातील मक्याची गंजी ...
पोलिसांचीच घर सुरक्षित नाहीत; तर सामान्य माणसाची घर कशी सुरक्षित असणार…! पोलिस वसाहतीतील पाच घरात जबरी चोरी.
बुलडाणा ( बुलडाणा कव्हरेज न्युज)नगर पालिका निवडणुकीचे मतदान आटोपले असले तरी मतमोजणी बाकी आहे. त्यामुळे अजुनही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणुन ...
घरफोडीची धाडसी चोरी; २ लाख ४३ हजारांचा ऐवज लंपास…! सेवानगर फाटा परिसरात चोरट्यांचा हल्ला…
अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज):सेवानगर फाटा परिसरात चोरट्यांनी घर फोडून तब्बल २ लाख ४३ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना ४ डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी ...
साहेब आम्ही माणसं आहोत जनावरे नाहीत..;“माणसाला जनावरांचं धान्य द्यायचं? !” पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):जिल्ह्यात निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप आणि गरीब कुटुंबांचे अनुदान थकवल्याच्या आरोपावरून युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर आणि विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख ...
माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा गंभीर आरोप..! “सूडाचे राजकारण; मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न”…!
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेवरील चौकशीचे प्रकरण पुन्हा एकदा राजकीय गदारोळ माजवत आहे. ही चौकशी ही हेतुपुरस्सर आणि ...
अज्ञात कारच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार जखमी; बुलढाणा शहरात गुन्हा दाखल…
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)बुलढाणा शहरात एका निष्काळजी चालकामुळे झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार जखमी झाला आहे. हा अपघात सोमवार, १ डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे ८ ...





















