Advertisement Advertisement

Admin

वळती गावचे सपुत्र आदित्य धनवे यांचा वाढदिवस साधेपणानं साजरा; शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) तालुक्यातील वळती येथील सामाजिक कार्यकर्ते आदित्य धनवे यांनी आपला वाढदिवस कोणताही वायफळ खर्च न करता सामाजिक उपक्रमातून साजरा केला. यानिमित्ताने ...

तलाठी महिलेच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न; चालकावर गुन्हा दाखल…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीविरोधात कारवाई सुरू असताना महसूल कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. बुलढाणा तालुक्यातील रायपूर ...

देऊळगाव साकर्शात भरदिवसा हात साफ; चोरट्यांनी घरच फोडलं…!

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): देऊळगाव साकर्शा गावात १९ जानेवारीला दिवसा ढवळ्या अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून मोठा हात साफ केल्याची खळबळजनक घटना घडली. खिडकीतून आत ...

वाळूची अवैध वाहतूक; १८ ब्रास वाळूसह तीन टिप्पर जप्त आणि लाखो रुपयाचा….!

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): रेतीच्या अवैध वाहतुकीविरोधात मेहकर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने २० जानेवारी रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई करत १८ ब्रास वाळूसह ...

“घरातल्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या गोपालचा खून; काकानं लोखंडी हत्यारानं घातला घाव”…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली तालुक्यातील हातणी येथे काल रात्री दहा ते बारा वाजेदरम्यान घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत घरगुती वादातून तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना ...

‘फोटो व्हायरल करतो’ म्हणत पाठलाग; शेगावात १९ वर्षांच्या तरुणावर गंभीर गुन्हा…

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): खामगाव रोडवरील पेट्रोल पंपाजवळ १९ वर्षीय युवतीचा पाठलाग करून विनयभंग केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. सदर प्रकार २० जून ...

व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंगवरून घरात मोठे भांडण..; पती-सासऱ्यांनी विवाहितेला बेदम ठेचलं…

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):तालुक्यातील सिनगाव जहागिर येथे कौटुंबिक वादातून एका विवाहित महिलेला तिच्या पती व सासऱ्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

आमदार मनोज कायंदे गटाचा पालिकेत दबदबा; ठाकरे सेनेच्या साथीनं विरोधकांना धक्का, सर्व समित्यांवर वर्चस्व…

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):देऊळगाव राजा नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या निवडणुकीत आमदार मनोज कायंदे समर्थित गटाने जोरदार मुसंडी मारत विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. ...

“बॅनर लावताना थुंकल्याचा राग मनात धरला; रात्री बिअरच्या बाटलीने हल्ला..! मलकापूरात धक्कादायक प्रकार….

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज):शहरात क्षुल्लक कारणावरून गंभीर मारहाणीची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे बॅनर लावताना “तु आमच्यावर थुंकलास” या ...

मिर्झानगरात बिबट्याची दहशत..! CCTVत कैद, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):शिकारीच्या शोधात असलेल्या बिबट्याने बुलढाणा शहरातील मिर्झानगर परिसरात थेट एन्ट्री घेतल्याने नागरिकांची चांगलीच धांदल उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर ...

WhatsApp Join Group!