80 वर्षाच्या म्हाताऱ्याला दमच निघाला नाही; शेवटी जाता जाता त्यांच्या सोबत जे घडलं ते अवघडच झालं….

धामणदरी भागातील १९ वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून खून!

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील संजयनगर भागात घरगुती वादातून एका ८० वर्षीय वृद्धावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना २१ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.मुंगनाथ भिमा शिंदे असे जखमी वृद्धाचे नाव आहे.

त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संजयनगर येथे ते हजर असताना त्यांचा नातेवाईक भावेश विजय शिंदे याने त्यांच्यावर कुऱ्हाडीने डोक्यावर आणि हातावर वार करत गंभीर जखमी केले.या हल्ल्यात विजय मुंगनाथ शिंदे, रंजूबाई विजु शिंदे आणि आकेश विजय शिंदे (सर्व रा. संजयनगर) यांनी मिळून चापटा-बुक्यांनी मारहाण केली, तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली.या प्रकारानंतर देऊळगाव राजा पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांचन जारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!