usran phata accident
मेहकर-चिखली मार्गावर भीषण अपघात: दुचाकीस्वार ठार, एक गंभीर जखमी
By Admin
—
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्यूज): मेहकर-चिखली मार्गावरील उसरण फाट्याजवळ १६ मे २०२५ रोजी सकाळी भीषण अपघात घडला. यात दुचाकीस्वार मधुकर भगवान खेडेकर (वय ५५, रा. ...